Menu Close

Marathi Literature Optional 2020 Paper Analysis

Every question from the Marathi Literature Optional papers of UPSC Mains 2020, placed in its syllabus unit and checked against all questions asked from 2013 to 2019. See what was familiar, what came back and what was new.

Other years:

What stood out in 2020

  • Fewer marks than usual: भाषा आणि लोकसाहित्य (180 marks, against an average of 196).
  • 2 questions were close repeats of an earlier paper: Q1e (Paper II), first seen in 2015; Q5c (Paper II), first seen in 2015.
  • Every question came from a topic UPSC had asked recently.

Which units got the marks in 2020

Marks asked from each unit in 2020 (dark bar) against its average for 2013–2019 (grey bar).

Paper I

Paper II

A question that fits two units is split equally between them.

Cover of the UPSC Prelims Topic-wise PYQ book with detailed explanations

From the Optional Province team

Preparing for Prelims too?

Our UPSC Prelims Topic-wise PYQ Book covers every Prelims question with detailed explanations, so you can see exactly where UPSC asks from. Now available as a hard copy and an eBook.

Buy Hard Copy on AmazonBuy eBook (PDF)

Download a free sample

Paper I

Q1a. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 150 शब्दांत लिहा: ‘भाषेचे समाजशास्त्र’, स्पष्ट करा. (10 marks)

Asked 13 times in 2013–2019, most recently in 2019.

Q1b. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 150 शब्दांत लिहा: वऱ्हाडी बोलीची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती? (10 marks)

Asked 12 times in 2013–2019, most recently in 2019.

Q1c. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 150 शब्दांत लिहा: द्वितीया आणि चतुर्थी या विभक्तींचे प्रत्यय सारखेच असल्यामुळे त्या दोन्हींपैकी एकच मानावी काय, आणि ती कोणती याची चिकित्सा करा. (10 marks)

Asked 16 times in 2013–2019, most recently in 2019.

Q1d. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 150 शब्दांत लिहा: मराठीतील लोककथांचे स्वरूप सांगा. (10 marks)

Asked 20 times in 2013–2019, most recently in 2019.

Q1e. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 150 शब्दांत लिहा: ‘लोकगीत’ संकल्पना स्पष्ट करून त्याचे स्वरूप-विशेष लिहा. (10 marks)

Asked 20 times in 2013–2019, most recently in 2019.

Q2a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘चॉम्स्कीच्या सिद्धांताने भाषेचे स्वरूप स्पष्ट होण्यास कशी मदत होते’ याची चर्चा करा. (20 marks)

Asked 25 times in 2013–2019, most recently in 2019.

Q2b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: सतराव्या शतकातील मराठी भाषेवर फार्सीचा प्रभाव कसा आहे ते सोदाहरण सांगा. (15 marks)

Asked 10 times in 2013–2019, most recently in 2019.

Q2c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: तमाशा या लोकसाहित्य प्रकाराच्या सादरीकरणाची वैशिष्ट्ये सांगा. (15 marks)

Asked 20 times in 2013–2019, most recently in 2019.

Q3a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: भाषा आणि बोली यातील फरक सांगून प्रमाणभाषेचे महत्त्व विशद करा. (20 marks)

Asked 13 times in 2013–2019, most recently in 2019.

Q3b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘व्यवसाय आणि स्तर यातील भेदानुसार भाषिक परिवर्तन होते’ सोदाहरण स्पष्ट करा. (15 marks)

Asked 13 times in 2013–2019, most recently in 2019.

Q3c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: भाषेची मूलभूत कार्ये कोणती ते सांगा. (15 marks)

Asked 25 times in 2013–2019, most recently in 2019.

Q4b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: प्रयोगाचे प्रकार सांगून कर्मणी प्रयोग सोदाहरण स्पष्ट करा. (15 marks)

Asked 16 times in 2013–2019, most recently in 2019.

Q4c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: विभक्तीचे प्रकार सांगून पंचमी विभक्तीच्या प्रत्ययांत कालांतराने कोणती भर पडली? का? (15 marks)

Asked 16 times in 2013–2019, most recently in 2019.

Q5a. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 150 शब्दांत लिहा: ‘मानवतेच्या आग्रही भूमिकेमुळे संत तुकाराम महाकवी ठरले’ या विधानाची सार्थकता स्पष्ट करा. (10 marks)

Asked 12 times in 2013–2019, most recently in 2019.

Q5b. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 150 शब्दांत लिहा: ‘लीळाचरित्र’ आद्य गद्य ग्रंथ आणि आद्य गद्य चरित्र ग्रंथ म्हणून महत्वाचा ग्रंथ आहे’ याची सार्थकता नोंदवा. (10 marks)

Asked 10 times in 2013–2019, most recently in 2019.

Q5c. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 150 शब्दांत लिहा: ‘लावणी आणि पोवाडा’ यांचे स्वरूप-विशेष लिहा. (10 marks)

Asked 6 times in 2013–2019, most recently in 2019.

Q5d. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 150 शब्दांत लिहा: साहित्यकृतीचे स्वरूप-विशेष उलगडून सांगा. (10 marks)

Asked 5 times in 2013–2019, most recently in 2019.

Q5e. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 150 शब्दांत लिहा: ‘स्त्रीवादी साहित्य’ ही संकल्पना स्पष्ट करा. (10 marks)

Asked 18 times in 2013–2019, most recently in 2019.

Q6a. पुढील प्रश्नांची उत्तरे द्या: ‘आधुनिक मराठी कवितेला नारायण सूर्वे यांच्या नंतर वेगळे वळण मिळाले’ या विधानाचा परामर्श घ्या. (20 marks)

Asked 10 times in 2013–2019, most recently in 2019.

Q6b. पुढील प्रश्नांची उत्तरे द्या: समीक्षेच्या विविध पद्धतींची माहिती द्या. (15 marks)

Asked 10 times in 2013–2019, most recently in 2019.

Q6c. पुढील प्रश्नांची उत्तरे द्या: ‘वास्तववाद आणि मराठी कादंबरी’ यांच्या अनुबंधाची सोदाहरण चर्चा करा. (15 marks)

Asked 15 times in 2013–2019, most recently in 2019.

Q7a. पुढील प्रश्नांची उत्तरे द्या: मराठी कथा साहित्यातील जी. ए. कुलकर्णी यांचे स्थान स्पष्ट करा. (20 marks)

Asked 15 times in 2013–2019, most recently in 2019.

Q7b. पुढील प्रश्नांची उत्तरे द्या: मराठी नाटकातील स्थित्यंतरांचे विविध टप्पे सांगा. (15 marks)

Asked 5 times in 2013–2019, most recently in 2018.

Q7c. पुढील प्रश्नांची उत्तरे द्या: साठोत्तरी साहित्य प्रवाहाचे स्वरूप, विशेष आणि वेगळेपण स्पष्ट करा. (15 marks)

Asked 18 times in 2013–2019, most recently in 2019.

Q8a. पुढील प्रश्नांची उत्तरे द्या: ‘बखर वाङ्मयात ऐतिहासिक सत्याचा अभाव असतो’ या विधानाची चर्चा करा. (20 marks)

Asked 5 times in 2013–2019, most recently in 2018.

Q8b. पुढील प्रश्नांची उत्तरे द्या: सौंदर्यवादी साहित्याचे गुणविशेष सांगा. (15 marks)

Asked 18 times in 2013–2019, most recently in 2019.

Q8c. पुढील प्रश्नांची उत्तरे द्या: साहित्य आणि इतर कला यांचा अनुबंध सांगून साहित्याचे वेगळेपण स्पष्ट करा. (15 marks)

Asked 5 times in 2013–2019, most recently in 2019.
Cover of the UPSC Mains Topic-wise and Year-wise PYQs book (2013–2026)

From the Optional Province team

Strengthen your GS papers

Our UPSC Mains Topic-wise & Year-wise PYQ Book (2013–2026) maps every GS question to the syllabus, so you know what UPSC asks and how often. Now available as a hard copy and an eBook.

Buy Hard Copy on AmazonBuy eBook (PDF)

Download a free sample

Paper II

Q1a. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: “यावरून एकंदर सर्व धर्मासह त्यांच्या अनुयायी लोकांनी नमून सार्वजनिक सत्यास साष्टांग प्रणिपात करावा अथवा सार्वजनिक सत्याने एकंदर सर्व धर्मासह त्यांच्या अनुयायी लोकांस कोणत्या तऱ्हेने मान द्यावा? या विषयी तुमचा तुम्हीच सरळ चोख विचार करून पहा.” (10 marks)

Asked 12 times in 2013–2019, most recently in 2019.

Q1b. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: “एकवेळ बोरीकरां भानुभटा भटोबासाचे दर्शन जालेः कवणिपरी जाले ते नेणिजेः भटोबासांपासौनी श्रवण जालेः भीक्षा केलीः भटोबासां थोर पढीयेंतिः तयांचे आधील गुरू तयां नावं केसवाचार्येः मग प्रकरणानुरूप भटोबासी भानुभटाचे नाव ‘कविस्वर’ ठेविलेः तैसेचि प्रकरणानुरूप ‘भटो’ ऐसे म्हणतिः.” (10 marks)

Asked 13 times in 2013–2019, most recently in 2019.

Q1c. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: “तुमच्या कुटुंबाचे जे भवितव्य ठरले आहे ते ओळखण्याचे तुम्ही गर्वाने नाकारीत आहात आणि जितके दिवस ते तुम्ही नाकाराल तितके दिवस तुम्हाला स्थैर्य उत्पन्न होणार नाही. ज्या समाजात तुम्ही शिरू इच्छिता तो समाज तुम्हास कधीच घेणार नाही; आणि तो समाज तुम्हांस स्वीकारावयास तयार आहे त्या समाजास तुम्ही स्वतःपेक्षा कमी समजून वगळीत आहात.” (10 marks)

Asked 12 times in 2013–2019, most recently in 2019.

Q1d. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: “नेव्हर माइंड, झालं ते गेलं, तू या प्रकारचा निघालास तरी तुझं ठीकच चाललंय की ! आईबापांना क्षमा करायला शीक अधूनमधून. म्हातारपणी येणार नाही तुझ्याकडे कटकट करायला. हयाचे थोडे मार्क दे !” (10 marks)

Asked 10 times in 2013–2019, most recently in 2019.

Q1e. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: “आमचे शत्रु बाहेर कुणीच नसतात … आमच्या प्रिय व्यक्ती याच आम्हांला शत्रुवत वाटतात … त्यांच्यावर चवताळणं, क्रूर वाग्बाणांनी त्यांना घायाळ करणं, हेच आमचे पराक्रम …. आणि गळणाऱ्या रक्ताकडं पाहून पश्चातापानं तडफडणं, जळत राहाणं, हीच आमची दिनचर्या !” (10 marks)

Asked before: a similar question came in 2015.

Q2a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: सामाजिक व वाङ्मयीन इतिहासाच्या दृष्टीने ‘स्मृतिस्थळ’ या ग्रंथाचे महत्त्व विशद करा. (15 marks)

Asked 13 times in 2013–2019, most recently in 2019.

Q2b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: शेतकऱ्यांच्या अवनत स्थितीचे चित्र रेखाटून त्यांच्या स्थितीची मूलगामी मीमांसा म. फुले यांनी कशातऱ्हेने केली आहे, ते सांगा. (15 marks)

Asked 12 times in 2013–2019, most recently in 2019.

Q2c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘कथानकाच्या आधारे आणि पात्रचित्रणाद्वारे डॉ० केतकर यांनी समाज प्रबोधनाचे कार्य यशस्वीपणे केले आहे’ या मताची ‘ब्राह्मणकन्या’ या कादंबरीच्या आधारे सत्यता पटवा. (20 marks)

Asked 12 times in 2013–2019, most recently in 2019.

Q3a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: प्र. के. अत्रे यांनी मराठी नाटकाला कोणकोणत्या बाबतीत नवे वळण लावले, ते ‘साष्टांग नमस्कार’ च्या आधारे लिहा. (15 marks)

Asked 11 times in 2013–2019, most recently in 2019.

Q3b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘बाबुराव बागूलांची कथा समाजाची दुःखे नष्ठ करण्याच्या तळमळीतून विद्रोही झाली आहे’ या विधानाची साधार चर्चा करा. (15 marks)

Asked 8 times in 2013–2019, most recently in 2019.

Q3c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: सार्वत्रिक स्वरूपाच्या मानवी भावभावनांचे प्रत्ययकारी चित्रण हे ‘शिळान’ या कथासंग्रहाचे वेगळेपण होय, कसे ते सांगा. (20 marks)

Asked 10 times in 2013–2019, most recently in 2019.

Q4a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: प्र. ई. सोनकांबळे यांनी सोसलेल्या व्यथा-वेदनांचे चित्रण ‘आठवणींचे पक्षी’ मधून अत्यंत प्रभावीपणे प्रकट झाले आहे. कसे ते सांगा. (15 marks)

Asked 13 times in 2013–2019, most recently in 2019.

Q4b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘जन हे वोळुतु जेथे’ ही कादंबरी म्हणजे व्यक्ती आणि काळ यांच्या परस्पर संबंधांचा वास्तववादी वेध हे विधान तुम्हांस पटते काय? विवेचन करा. (15 marks)

Asked 9 times in 2013–2019, most recently in 2019.

Q4c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘स्त्री-पुरूष नात्यांमधले सूक्ष्म आणि हळवे पदर हळूवारपणे उलगडून दाखवण्यात गौरी देशपांडे यांचे कौशल्य अपूर्व आहे’ हे विधान ‘एकेक पान गळावया’ च्या आधारे स्पष्ट करा. (20 marks)

Asked 10 times in 2013–2019, most recently in 2019.

Q5a. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: “मूलि उपवर हे जाहसी इयेला
पाहिजे की वर योग्य पाहिजेला
अशा ऐकोनि वधूचिया बोला
सैंवराचा मग यत्न नृपें केला.” (10 marks)

Asked 13 times in 2013–2019, most recently in 2019.

Q5b. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: “पोट भराया उभारिला ना तमाशाचा धंदा।
महाल मोकासे जहरी वळसे करितील अपुला बंदा।
सुईदोऱ्याला हयात असों द्या तोचि इनाम मोकासा।
निजकर्मी रत नर झाल्यावर काय उणा मग त्या पैसा।” (10 marks)

Asked 11 times in 2013–2019, most recently in 2019.

Q5c. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: “ध्येय, प्रेम, आशा यांची
होतसे का कधी पूर्ती
वेडयापरी पूजतो या
आम्ही भंगणाऱ्या मूर्ती.” (10 marks)

Asked before: a similar question came in 2015.

Q5d. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: “पहाड ईथले मुके दिवस आंधळा की जसा
अभंग तिमिरांतला तडत चालला आरसा
तसा सहज नाचतों कधि न बांधिली पैंजणे
जशा धुळिंतल्या दिशा भुलुन गाय जी हंबरे…” (10 marks)

Asked 10 times in 2013–2019, most recently in 2019.

Q5e. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: “कृपेची साउली अखंड लाधली । खेचर माउली भेटलीया
आतां मज भय नाही पै कोणाचे । जन्ममरणाचे दुःख गेले
बंधमोक्षाची फिटली काळजी । समाधि लागली समाधीसी
नामा म्हणें माझें सर्वही साधन । खेचरचरण न विसंबे.” (10 marks)

Asked 10 times in 2013–2019, most recently in 2019.

Q6a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: नामदेवांची भक्तिभावना त्यांच्या भावकवितेतून एका भाविक भक्ताच्या भूमिकेतून आविष्कृत होते–कशी ते सोदाहरण स्पष्ट करा. (15 marks)

Asked 10 times in 2013–2019, most recently in 2019.

Q6b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘दमयंती-स्वयंवर’ या आख्यानकाव्यात रम्य स्थलवर्णने व मुग्ध शृंगारवर्णने यांच्यामुळे सौंदर्य आले आहे, स्पष्ट करा. (15 marks)

Asked 13 times in 2013–2019, most recently in 2019.

Q6c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: शाहिरी कवितेने सामान्य व्यक्तींच्या लौकिक जीवनाचा प्रभावी आविष्कार कसा केला आहे, ते सोदाहरण पटवून द्या. (20 marks)

Asked 11 times in 2013–2019, most recently in 2019.

Q7a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘निसर्गाकडे व त्यातील सौंदर्याकडे पाहण्याची विशिष्ट दृष्टी हा बालकवींचा मराठी कवितेला प्रेमाचा आहेर आहे’ या विधानाची यथार्थता पटवा. (15 marks)

Asked 10 times in 2013–2019, most recently in 2019.

Q7b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘सायंकालीन गूढ भावार्त मनःस्थितीचे प्रकटीकरण कवी ग्रेस यांच्या कवितांतून उत्कटपणे जाणवत रहाते’ सोदाहरण स्पष्ट करा. (15 marks)

Asked 10 times in 2013–2019, most recently in 2019.

Q7c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: कुसुमाग्रजांच्या प्रेमकवितेचे स्वरूप तुम्ही अभ्यासलेल्या ‘विशाखा’ या काव्यसंग्रहाच्या आधारे स्पष्ट करा. (20 marks)

Asked 13 times in 2013–2019, most recently in 2019.

Q8a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: मढैकरांनंतर नारायण सुर्वे यांनी मराठी कवितेला जिवंत आणि वास्तवाभिमुख बनविले ‘जाहीरनामा’ या काव्यसंग्रहाच्या आधारे विशद करा. (15 marks)

Asked 11 times in 2013–2019, most recently in 2019.

Q8b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: जाणिवेच्या विविध स्तरांवरचे भावानुभव करंदीकर यांच्या ‘मृदगंध’ या काव्यसंग्रहातून समर्थपणे कसे व्यक्त झालेले दिसतात? ते लिहा. (15 marks)

Asked 8 times in 2013–2019, most recently in 2019.

Q8c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: नामदेव ढसाळांची कविता एका विशिष्ट समाजाचेच नव्हे तर संपूर्ण शोषित आणि पीडित समाजाच्या वेदनांचे चित्रण करते ‘हे विधान या सत्तेत जीव रमत नाही’ च्या आधारे स्पष्ट करा. (20 marks)

Asked 12 times in 2013–2019, most recently in 2019.

Spotted an error? Tell us.

We classify every PYQ with care, but mistakes can slip in. If a question is in the wrong topic, has a typo, the wrong year, or is missing, let us know. We review every report and update the page.

Report an Error

Spotted something wrong?

If a question is in the wrong unit or a match looks wrong, please report an error.

Related: Overall Marathi Literature PYQ analysis · Year-wise question papers · Topic-wise PYQs

Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted