Menu Close

मराठी साहित्याचा इतिहास – Marathi Literature Optional PYQs (Paper I, Unit 2)

Here are all 187 questions on मराठी साहित्याचा इतिहास asked in UPSC Marathi Literature Optional Paper I (2009–2026), arranged under the 9 topics of this unit. Within each topic the latest questions come first.

Each question ends with a code such as [2024/15m/3b] – the year, the marks, the word limit (where UPSC set one) and the question number in the paper.

Topic-wise weightage graph of मराठी साहित्याचा इतिहास, Marathi Literature Optional Paper I
Topic-wise weightage of मराठी साहित्याचा इतिहास (Marathi Literature Optional Paper I) – share of marks asked from each topic.

2.1] महानुभाव साहित्य

21 questions

  1. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: ‘धवळे’ म्हणजे काय ते सांगून महदंबेच्या धवळयांचे स्वरूप स्पष्ट करा. [2026/10m/5a]

  2. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: महानुभाव संप्रदायातील चरित्रग्रंथांचा मागोवा घ्या. [2026/20m/6a]

  3. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: ‘श्रीगोविंदप्रभुचरित्रा’च्या आधारे म्हाइंभटांच्या लेखनशैलीची वैशिष्ट्ये साधार लिहा. [2025/10m/5a]

  4. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: महानुभाव साहित्याने मराठी भाषा व साहित्याला दिलेल्या योगदानाची चर्चा करा. [2024/20m/6a]

  5. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘लीळाचरित्रा’च्या निर्मितिप्रेरणा सांगून त्याचे वाङ्मयीन महत्त्व विशद करा. [2023/20m/6a]

  6. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: मराठी साहित्यातील महानुभावांच्या गद्य साहित्यकृतींचे स्थान निश्चित करा. [2022/10m/5a]

  7. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: महानुभाव संप्रदायातील साती काव्यग्रंथांचा थोडक्यात परिचय करून द्या. [2021/10m/5a]

  8. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 150 शब्दांत लिहा: ‘लीळाचरित्र’ आद्य गद्य ग्रंथ आणि आद्य गद्य चरित्र ग्रंथ म्हणून महत्वाचा ग्रंथ आहे’ याची सार्थकता नोंदवा. [2020/10m/5b]

  9. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: महानुभाव संप्रदायाच्या साती ग्रंथांचे स्वरूप विशद करा. [2019/10m/5a]

  10. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: महदंबेच्या काव्यरचनेचा परिचय करून द्या. [2018/10m/5a]

  11. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: मध्ययुगीन मराठी कवयित्रींची काव्यविषयक कामगिरी सोदाहरण विशद करा. [2018/15m/6c]

  12. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशे पन्नास (150) शब्दांत लिहा: म्हाइंभटांच्या ग्रंथांचा परिचय करून द्या. [2017/10m/5a]

  13. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: महानुभावांच्या ‘माती ग्रंथां’चा परामर्श घ्या. [2017/20m/8a]

  14. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशे पन्नास (150) शब्दांत लिहा: महानुभावांच्या गद्य वाङ्मयरचनेमागील निरनिराळ्या प्रेरणा कोणत्या? [2016/10m/5a]

  15. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा:— ‘लीळाचरित्र’ या ग्रंथातून तत्कालीन समाजाचे दर्शन कशा प्रकारे घडले आहे ते सांगा. [2015/10m/5a]

  16. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा:— मध्ययुगीन मराठी साहित्याने धर्मजीवनातील कोणकोणते विचारप्रवाह आपल्यामध्ये सामावून घेतले आहेत? [2015/10m/5c]

  17. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशे पन्नास (150) शब्दांत लिहा: महानुभावांच्या ‘साती ग्रंथां’चा परिचय करून द्या. [2014/10m/5a]

  18. ‘लीळाचरित्र’ या ग्रंथातून चक्रधरांच्या व्यक्तिमत्त्वाचे कोणकोणते पैलू दिसून येतात, ते स्पष्ट करा. [2013/20m/6a]

  19. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 150 शब्दांत लिहा: महानुभावांच्या गद्यलेखनाची वैशिष्ट्यें सांगा. [2012/12m/5a]

  20. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास शब्दांत लिहा: कवी नरेन्द्राच्या ‘रुक्मिणी स्वयंवर’ या काव्याची पृथगात्म वैशिष्ट्ये सांगा. [2011/15m/5a]

  21. पुढीलपैकी कोणत्याही तीन प्रश्नांची उत्तरे सुमारे दोनशे शब्दांत लिहा: महानुभावीय गद्याच्या लेखनशैलीची वैशिष्ट्ये सांगा. [2010/20m/5a]

Cover of the UPSC Prelims Topic-wise PYQ book with detailed explanations

From the Optional Province team

Preparing for Prelims too?

Our UPSC Prelims Topic-wise PYQ Book covers every Prelims question with detailed explanations, so you can see exactly where UPSC asks from. Now available as a hard copy and an eBook.

Buy Hard Copy on AmazonBuy eBook (PDF)

Download a free sample

2.2] वारकरी कवी

22 questions

  1. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: संत तुकारामांच्या अभंगांची अवतरणक्षमता सिद्ध करा. [2026/10m/5b]

  2. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: संत एकनाथांच्या भारूडातील रूपकात्मकता स्पष्ट करा. [2026/15m/6b]

  3. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: “संत तुकारामांची कविता म्हणजे सामाजिक दांभिकतेवर चालवलेले एक उत्तम शस्त्र आहे” – या विधानाची साधकबाधक चर्चा करा. [2025/20m/6a]

  4. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: संत तुकारामांच्या अभंगातील अवतरण क्षमता (प्रेरणादायी सुविचार) सोदाहरण लिहा. [2024/10m/5a]

  5. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: संत नामदेवांचा भावकवी म्हणून परिचय करून द्या. [2023/10m/5a]

  6. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: वारकरी संप्रदायातील संतांचे सामाजिक व सांस्कृतिक योगदान स्पष्ट करा. [2022/10m/5b]

  7. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: ‘जातीहीनतेचे दुःख वारकरी संतांच्या अभंगातून प्रगट झाले आहे’ याचे साधार विवेचन करा. [2021/10m/5b]

  8. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 150 शब्दांत लिहा: ‘मानवतेच्या आग्रही भूमिकेमुळे संत तुकाराम महाकवी ठरले’ या विधानाची सार्थकता स्पष्ट करा. [2020/10m/5a]

  9. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: संतवाङ्मयाचे स्वरूप सांगून त्याच्या सामाजिक फलश्रुतीविषयी विवेचन करा. [2019/10m/5b]

  10. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: संत एकनाथांच्या बहुविध काव्य निर्मितीची चर्चा करा. [2018/10m/5b]

  11. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: मध्ययुगीन मराठी कवयित्रींची काव्यविषयक कामगिरी सोदाहरण विशद करा. [2018/15m/6c]

  12. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशे पन्नास (150) शब्दांत लिहा: “ज्ञानदेवें रचिला पाया.” ह्या उक्तीचे मर्म विशद करा. [2017/10m/5b]

  13. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशे पन्नास (150) शब्दांत लिहा: वारकरी संतकवयित्रींच्या काव्यरचनेमधून भक्तिकाव्याचे कोणकोणते विशेष प्रकटतात? [2016/10m/5b]

  14. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा:— संत नामदेवांनी भागवत धर्माचा विस्तार कोणकोणत्या मार्गांनी केला ते विशद करा. [2015/10m/5b]

  15. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा:— मध्ययुगीन मराठी साहित्याने धर्मजीवनातील कोणकोणते विचारप्रवाह आपल्यामध्ये सामावून घेतले आहेत? [2015/10m/5c]

  16. वारकरी पंथातील संतांच्या शिकवणीतून सामाजिक समतेचा आणि नीतीचा पुरस्कार कशा प्रकारे झालेला दिसतो, त्याची चर्चा करा. [2015/20m/7a]

  17. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशे पन्नास (150) शब्दांत लिहा: वारकरी संप्रदायाच्या इतिहासातील संत नामदेवांच्या कार्याचे मर्म विशद करा. [2014/10m/5b]

  18. ‘तुका झालासे कळस’ या उक्तीची अर्थपूर्णता विवेचनपूर्वक स्पष्ट करा. [2014/20m/6a]

  19. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे शंभर पन्नास (150) शब्दांत लिहा: वारकरी संप्रदायाने दर्शविलेला भक्तीचा मार्ग हा सामाजिक समतेकडे वाटचाल करणारा कसा होता, ते थोडक्यात स्पष्ट करा. [2013/10m/5a]

  20. संत एकनाथांच्या काव्यकर्तृत्वातील विविधतेचा थोडक्यात परिचय करून द्या. [2013/15m/6b]

  21. वारकरी कीर्तन आणि नारदीय कीर्तन यांतील साम्यभेद स्पष्ट करा. [2011/60m/4b]

  22. पुढीलपैकी कोणत्याही तीन प्रश्नांची उत्तरे सुमारे दोनशे शब्दांत लिहा: मध्ययुगीन कालखंडातील अभंग रचनेचे भावकविता या नात्याने महत्त्व विशद करा. [2009/20m/5a]

2.3] पंडित कवी

14 questions

  1. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: पंडिती काव्य परंपरेतील रघुनाथ पंडिताचे स्थान अधोरेखित करा. [2026/15m/6c]

  2. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: मोरोपंतांच्या ‘श्लोककेकावली’ चे वेगळेपण सांगा. [2025/10m/5b]

  3. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: पंडिती कवितेचे वाङ्मयीन विशेष व मर्यादा लिहा. [2024/10m/5b]

  4. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: पंडितकवी म्हणून वामन पंडितांच्या काव्याची वैशिष्ट्ये लिहा. [2023/10m/5b]

  5. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: पंडिती कवितेचे निराळेपण सांगून रघुनाथ पंडिताच्या आख्यान काव्याची वैशिष्ट्ये सांगा. [2022/20m/6a]

  6. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: पंडिती काव्याचे स्वरूप आणि विशेष सोदाहरण स्पष्ट करा. [2021/15m/6b]

  7. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: पंडिती काव्याचे सामर्थ्य आणि मर्यादा यांविषयी विवेचन करा. [2019/10m/5c]

  8. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: “तैसी आर्या मयूरपंताची”–असे का म्हणतात? [2018/10m/5c]

  9. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशे पन्नास (150) शब्दांत लिहा: पंडिती काव्य संतकाव्याहून वेगळे कसे? [2017/10m/5c]

  10. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशे पन्नास (150) शब्दांत लिहा: पंडित कवींची कविता ही संस्कृतमधील काव्यरचनेस अनुसरत होती, असे तुम्हांस वाटते का? सकारण लिहा. [2016/10m/5c]

  11. पंडिती काव्यातील कारागिरी ही त्यातील काव्याला दुय्यमत्त्व आणणारी होती असे तुम्हास वाटते का, ते सकारण सांगा. [2015/15m/7b]

  12. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशे पन्नास (150) शब्दांत लिहा: पंडिती कविता संत काव्याहून कोणकोणत्या बाबतींत वेगळी ठरते? [2014/10m/5c]

  13. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे 250 शब्दांत लिहा: रघुनाथपंडितांच्या काव्याची वैशिष्ट्यें सांगा. [2012/20m/7a]

  14. “पंडित कवींच्या काव्यात इथूनतिथून नुसती कृत्रिम कारागिरीच भरलेली आहे” हे विधान तुम्हाला पटते का? मराठी कवितेमध्ये पंडित कवींचे योगदान काय आहे, असे तुम्हाला वाटते? [2010/60m/6]

2.4] शाहीर आणि शाहिरी वाङ्मय

17 questions

  1. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: ‘पोवाडा’ या रचनाप्रकाराचा परिचय करून द्या. [2026/10m/5d]

  2. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: लावणी या रचना प्रकाराची संकल्पना स्पष्ट करून लावणीच्या विविध अंगांचा परिचय करून द्या. [2026/20m/7a]

  3. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: शाहिरी कवितेची परंपरा विशद करून शाहीर रामजोशी यांच्या लावणीवाङ्मयाची वैशिष्ट्ये नमूद करा. [2025/20m/7a]

  4. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: शाहिरी कवितेचे प्रकार सांगून पोवाड्याचे वेगळेपण सोदाहरण स्पष्ट करा. [2024/15m/7c]

  5. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘लावणी’च्या व्युत्पत्तीसंबंधी असलेल्या मतमतांतरांची चर्चा करा. [2023/15m/7b]

  6. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: शाहिरीकाव्याचा अर्थ सांगून शाहीर अनंत फंदी यांच्या काव्याची वैशिष्ट्ये सांगा. [2022/10m/5c]

  7. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: लावणीचे रचना-विशेष सोदाहरण उलगडून दाखवा. [2021/10m/5c]

  8. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 150 शब्दांत लिहा: ‘लावणी आणि पोवाडा’ यांचे स्वरूप-विशेष लिहा. [2020/10m/5c]

  9. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: शाहिरी कवितेच्या गुणदोषांविषयी विवेचन करा. [2019/20m/8a]

  10. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: शाहिरी काव्याचे संतकाव्याहून आणि पंडिती काव्याहून असलेले वेगळेपण विशद करा. [2017/20m/6a]

  11. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: शाहिरी कवितेला आधुनिक मराठी कवितेची पहाट असे का म्हटले गेले आहे? चर्चा करा. [2016/15m/8b]

  12. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा:— ‘पोवाडा’ या काव्यप्रकाराचे वेगवेगळे विशेष सांगा. [2015/10m/1e]

  13. लावणी या काव्यप्रकाराची माहिती देऊन त्याच्या सादरीकरणातील वैशिष्ट्यांचा आढावा घ्या. [2015/15m/4c]

  14. ‘पोवाडा’ या शाहिरी काव्याची थोडक्यात माहिती सांगा. [2013/15m/6c]

  15. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे 400 शब्दांत लिहा: शाहिरी वाङ्मयाची वैशिष्ट्यें सोदाहरण लिहा. [2012/30m/6a]

  16. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास शब्दांत लिहा: ‘लावणी’ या काव्यप्रकारामधील होनाजीचे योगदान विशद करा. [2011/15m/5b]

  17. ‘लावणी’ शब्दाची व्युत्पत्ती सांगून लावणी-वाङ्मयाचे विशेष सोदाहरण वर्णन करा. [2009/60m/6]

2.5] बखर वाङ्मय

11 questions

  1. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: बखर म्हणजे काय ते सांगून सभासदाच्या बखरीची वैशिष्ट्ये सांगा. [2026/15m/7c]

  2. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘बखर वाङ्मय’ हे इतिहासाचे अधिकृत साधन ठरू शकते का? – साधकबाधक चर्चा करा. [2025/15m/7b]

  3. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: बखर वाङ्मयाचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये लिहा. [2024/10m/5c]

  4. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: “बखर म्हणजे इतिहास आणि वाङ्मय यांचे एकरूप होय”, ह्या विधानाची साधकबाधक चर्चा करा. [2023/20m/8a]

  5. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: बखर म्हणजे काय? ‘सभासदाची बखर’ मधून शिवाजी महाराजांचा जीवनपट कसा साकार झाला ते वर्णन करा. [2022/20m/8a]

  6. पुढील प्रश्नांची उत्तरे द्या: ‘बखर वाङ्मयात ऐतिहासिक सत्याचा अभाव असतो’ या विधानाची चर्चा करा. [2020/20m/8a]

  7. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: बखर साहित्य हे इतिहास की कल्पित? सप्रमाण चिकित्सा करा. [2018/15m/8b]

  8. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: बरवरवाङ्मयाचे गुणदोष विस्ताराने विशद करा. [2017/20m/7a]

  9. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: बखर वाङ्मयात इतिहास कमी आणि कल्पित अधिक, असा आक्षेप का घेतला जातो? उलगडा करा. [2016/20m/8a]

  10. बखर वाङ्मयाने मराठी साहित्यात कोणत्या प्रकारची समृद्धी आणली? [2014/15m/6b]

  11. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे शंभर पन्नास (150) शब्दांत लिहा: ‘बखरी म्हणजे इतिहास आणि कल्पकता यांचे मिश्रण असल्यामुळे त्यांतील ऐतिहासिकता पारखून घ्यावी लागते’ या विधानाचे स्पष्टीकरण करा. [2013/10m/5b]

2.6] आधुनिक मराठी कविता (1850–1990)

21 questions

  1. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: नवकवितेच्या पार्श्वभूमीवर बा.सी. मर्ढेकर यांच्या कवितेचे विश्लेषण करा. [2025/15m/8b]

  2. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘अर्वाचीन मराठी काव्याच्या इतिहासात रविकिरण मंडळाची कामगिरी मोलाची राहिली आहे’ या विधानाची साधक-बाधक चर्चा करा. [2024/15m/8b]

  3. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: मर्ढेकरांच्या कवितेचे वेगळेपण सोदाहरण स्पष्ट करा. [2023/15m/6b]

  4. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘सामाजिक जाणिवेच्या कवितेने आधुनिक मराठी कविता अधिक समृद्ध केली’ या विधानाची सार्थकता सोदाहरण स्पष्ट करा. [2022/15m/6c]

  5. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘स्वातंत्र्योतर मराठी कवितेने सामाजिक जाणिवेची व्यापक अभिव्यक्ती केली आहे’ या विधानाची सार्थकता सोदाहरण स्पष्ट करा. [2021/20m/8a]

  6. पुढील प्रश्नांची उत्तरे द्या: ‘आधुनिक मराठी कवितेला नारायण सूर्वे यांच्या नंतर वेगळे वळण मिळाले’ या विधानाचा परामर्श घ्या. [2020/20m/6a]

  7. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: मराठीतील सामाजिक जाणिवेच्या कवितेचा सोदाहरण परामर्श घ्या. [2019/20m/6a]

  8. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘आधुनिक कविपंचक’ असे कोणाला उद्देशून म्हटले गेले आहे? का? [2018/20m/6a]

  9. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: श्रेष्ठ कवी म्हणून अरुण कोलटकर यांची योग्यता सप्रमाण सिद्ध करा. [2018/15m/7c]

  10. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: मराठी कवितेच्या क्षेत्रातील बा. सी. मर्ढेकरांचे योगदान स्पष्ट करा. [2017/15m/6c]

  11. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: “मराठीत ‘गझल’हा काव्यप्रकार सुरेश भटांमुळे लोकप्रिय झाला.” स्पष्ट करा. [2017/15m/7c]

  12. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: मराठीतील सौंदर्यवादी (रोमँटिक) कवितेचा परिचय करून द्या. [2016/20m/6a]

  13. ग्रेस यांच्या कवितेतील भाषेचे नवे प्रयोग कशा प्रकारचे आहेत, ते सोदाहरण सांगा. [2015/15m/8b]

  14. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशे पन्नास (150) शब्दांत लिहा: कुसुमाग्रजांच्या काव्यलेखनाचे वेगवेगळे विशेष कोणते ते सांगा. [2014/10m/5d]

  15. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे शंभर पन्नास (150) शब्दांत लिहा: केशवसुतांना आधुनिक कवितेचे जनक असे का म्हटले गेले, ते सांगा. [2013/10m/5c]

  16. रविकिरण मंडळाच्या काव्याची पृथगात्म वैशिष्ट्ये कोणती ते सांगा. [2013/20m/7a]

  17. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 150 शब्दांत लिहा: 1960 नंतरच्या मराठी कवितेचे वेगळेपण स्पष्ट करा. [2012/12m/5c]

  18. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास शब्दांत लिहा: बा.भ. बोरकर यांच्या कवितेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. [2011/15m/5c]

  19. समकालीन सामाजिक-राजकीय स्थित्यंतरांचे प्रतिबिंब कुसुमाग्रजांच्या काव्यात कसे उमटत गेले ते विशद करा. [2011/0m/7a]

  20. पुढीलपैकी कोणत्याही तीन प्रश्नांची उत्तरे सुमारे दोनशे शब्दांत लिहा: दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या कवितेतील आधुनिकतेची चर्चा करा. [2010/20m/5c]

  21. पुढीलपैकी कोणत्याही तीन प्रश्नांची उत्तरे सुमारे दोनशे शब्दांत लिहा: स्वप्नरंजनपरता हा 1920 ते 1945 या कालखंडातील साहित्याचा महत्त्वाचा विशेष होय, या मताची – चिकित्सा कविता या वाङ्मयप्रकाराच्या आधाराने करा. [2009/20m/5c]

2.7] आधुनिक मराठी कथात्म साहित्य: कादंबरी आणि कथा (1850–1990)

32 questions

  1. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: मराठीतील पौराणिक कादंबरी लेखनाची वैशिष्ट्ये सोदाहरण लिहा. [2025/15m/8c]

  2. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ह.ना. आपटे यांच्या कादंबरीचे विशेष साधार विवेचन करा. [2024/15m/6c]

  3. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: लघुकथेचे विशेष सांगून दिवाकर कृष्ण यांच्या लघुकथेतील योगदानाचे विवेचन करा. [2024/15m/8c]

  4. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: मराठीतील नवकथेची वैशिष्ट्ये लिहा. [2023/15m/7c]

  5. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: स्वातंत्र्योत्तर कालखंडात झालेल्या कथावाङ्मयातील बदलाचे स्वरूप विशद करा. [2022/20m/7a]

  6. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: साठोतर मराठी कादंबरीचे योगदान अधोलेखित करा. [2021/20m/7a]

  7. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: स्वातंत्र्यानंतरच्या मराठी कथेचे बदलते स्वरूप उलगडून दाखवा. [2021/15m/7b]

  8. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘मराठीतील स्त्रीवादी कादंबरी म्हणजे स्त्रीच्या आधुनिकवृतीची नवी सूत्रे आहेत’ याचे सोदाहरण विवेचन करा. [2021/15m/8b]

  9. पुढील प्रश्नांची उत्तरे द्या: ‘वास्तववाद आणि मराठी कादंबरी’ यांच्या अनुबंधाची सोदाहरण चर्चा करा. [2020/15m/6c]

  10. पुढील प्रश्नांची उत्तरे द्या: मराठी कथा साहित्यातील जी. ए. कुलकर्णी यांचे स्थान स्पष्ट करा. [2020/20m/7a]

  11. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: मराठीतील नवकथेच्या क्षेत्रातील गंगाधर गडगीळांच्या योगदानाविषयी चर्चा करा. [2019/15m/6c]

  12. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: मराठीतील कादंबरीच्या क्षेत्रात हरी नारायण आपटे यांनी घडवून आणलेल्या बदलांविषयी सविस्तर चर्चा करा. [2019/20m/7a]

  13. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: मराठी कथेतील उत्क्रांतिमार्गातील विविध टप्पे सांगून त्यांविषयी विवेचन करा. [2019/15m/7b]

  14. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: भालचंद्र नेमाडे हे नवकादंबरीचे प्रवर्तक होत, असे का म्हटले जाते? चर्चा करा. [2018/20m/7a]

  15. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: “मराठी लघुकथेचे जनक ना. सी. फडके होत.” ह्या मताची साधक-बाधक चर्चा करा. [2017/15m/7b]

  16. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: मराठी कादंबरीच्या क्षेत्रातील भालचंद्र नेमाडे यांच्या कामगिरीचे स्वरूप विशद करा. [2016/15m/6b]

  17. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: १९६० नंतरच्या काळात मराठी कथेत होत गेलेल्या बदलांचा आलेख रेखाटा. [2016/15m/7c]

  18. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘मराठीतील वास्तववादी कादंबरीची परंपरा संपन्न आहे’, या विधानाचे परीक्षण करा. [2016/15m/8c]

  19. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा:— नवकथांचे वेगळेपण कोणकोणत्या वैशिष्ट्यांमधून प्रकट झालेले दिसते, ते विशद करा. [2015/10m/5e]

  20. मराठीतील स्त्रियांचा कथेची ठळक वैशिष्ट्ये कोणती ते उदाहरणांसह स्पष्ट करा. [2015/15m/8c]

  21. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशे पन्नास (150) शब्दांत लिहा: ‘कोसला’ या कादंबरीचे मराठी कादंबरीच्या इतिहासतले वेगळेपण कशा प्रकारे सांगता येईल? [2014/10m/5e]

  22. स्त्रियांच्या कथासाहित्याने मराठी कथाविश्वात कोणती कामगिरी बजावली? [2014/20m/7a]

  23. शंकर पाटील यांच्या ग्रामीण साहित्यनिर्मितीचे स्वरूप सोदाहरण स्पष्ट करा. [2014/15m/7b]

  24. व्यंकटेश माडगूळकर यांचे मराठी ग्रामीण साहित्यातील योगदान विशद करा. [2013/15m/7b]

  25. स्त्रीवादी दृष्टिकोनातून सानिया यांच्या कथासाहित्याचे मूल्यमापन करा. [2013/15m/8c]

  26. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 150 शब्दांत लिहा: ऐतिहासिक कादंबरीत इतिहास आणि सत्य यांचे मिश्रण कसे असते, ते साधार लिहा. [2012/12m/5b]

  27. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे 400 शब्दांत लिहा: मराठी कथेच्या विकासातील दिवाकर कृष्ण यांचे स्थान निश्चित करा. [2012/30m/6b]

  28. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे 250 शब्दांत लिहा: प्रादेशिक कादंबरीकार म्हणून श्री. ना. पेंडसे यांच्या कादंबऱ्यांचा परामर्श घ्या. [2012/20m/7b]

  29. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे 250 शब्दांत लिहा: “कमल देसाई यांचे साहित्य मराठी स्त्री साहित्यातील आधुनिकतेचे प्रत्ययकारी दर्शन आहे.” – चर्चा करा. [2012/20m/8b]

  30. विभावरी शिरूरकरांच्या कथांची स्त्रीवादी दृष्टिकोनातून चर्चा करा. [2011/60m/6b]

  31. मराठी ग्रामीण कथेतून व्यक्त झालेल्या ग्रामीण जीवनाच्या यथार्थतेची चिकित्सा करा. [2011/60m/8b]

  32. पुढीलपैकी कोणत्याही तीन प्रश्नांची उत्तरे सुमारे दोनशे शब्दांत लिहा: मराठी कथेच्या विकासक्रमातील टप्पे सांगा. [2010/20m/5b]

2.8] आधुनिक मराठी नाटक (1850–1990)

10 questions

  1. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: प्रबोधन कालखंडातील मराठी नाट्यवाङ्मयाच्या कामगिरीचे यथायोग्य मूल्यमापन करा. [2025/15m/6c]

  2. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: विजय तेंदुलकर यांच्या नाट्यलेखनाचे वेगळेपण सोदाहरण लिहा. [2024/15m/6b]

  3. पुढील प्रश्नांची उत्तरे द्या: मराठी नाटकातील स्थित्यंतरांचे विविध टप्पे सांगा. [2020/15m/7b]

  4. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: नाटककार खाडिलकर यांची नाट्यक्षेत्रातील कामगिरी साधार लिहा. [2018/15m/7b]

  5. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: मराठीतील समस्याप्रधान नाटकांमधून स्त्रियांच्या कोणकोणत्या समस्या कशा प्रकारे मांडल्या गेल्या आहेत, ते सविस्तर लिहा. [2016/15m/6c]

  6. मराठीतील प्रायोगिक नाटकांची परंपरा रेखाटा. [2015/15m/7c]

  7. विजय तेंडुलकरांच्या नाटकातील स्त्रियांचे चित्रण विविधांगी कसे आहे, त्याची चर्चा करा. [2015/20m/8a]

  8. संगीत नाटकांमधील संगीत हे नाट्यविषयाला पूरक किंवा मारक असते का ते सोदाहरण सांगा. [2013/15m/7c]

  9. मराठीतील ऐतिहासिक नाटकांच्या वाटचालीचे टप्पे स्पष्ट करा. [2011/60m/7b]

  10. पुढीलपैकी कोणत्याही तीन प्रश्नांची उत्तरे सुमारे दोनशे शब्दांत लिहा: विजय तेंडुलकरांच्या ‘कमला’ या नाटकाची स्त्रीवादी समीक्षा करा. [2010/20m/5d]

2.9] साहित्यिक प्रवाह आणि चळवळी

55 questions

  1. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: दलित आत्मकथनांचे निराळेपण विशद करा. [2026/10m/5e]

  2. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: स्त्रीवादाची संकल्पना स्पष्ट करून स्त्रीवादी साहित्य समीक्षेचा सांगोपांग परिचय करून द्या. [2026/20m/8a]

  3. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: १८५० ते १९९० या कालखंडातील मराठी साहित्य क्षेत्रात झालेल्या बदलांचा ऊहापोह करा. [2026/15m/8b]

  4. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ग्रामीण साहित्य निर्मितीच्या प्रेरणा सांगून ग्रामीण साहित्यातील बदलते समाजवास्तव विशद करा. [2026/15m/8c]

  5. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: आधुनिकतावाद म्हणजे काय ते सांगून, साहित्याशी त्याचा अनुबंध स्पष्ट करा. [2025/10m/5c]

  6. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: चळवळींचा साहित्यनिर्मितीवर कसा परिणाम होतो, ते स्त्रीवादी साहित्याच्या आधारे स्पष्ट करा. [2025/10m/5e]

  7. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: साहित्यातील वास्तववादाचे विशेष व मर्यादा स्पष्ट करा. [2024/10m/5d]

  8. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: महात्मा ज्योतिराव फुले यांच्या साहित्यातील आधुनिकतेचे स्वरूप उलगडून सांगा. [2024/20m/7a]

  9. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: साठोत्तरी साहित्य प्रवाहांच्या निर्मितीच्या कारणांची चर्चा करा. [2024/20m/8a]

  10. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: स्वच्छंदतावादाची वैशिष्ट्ये लिहा. [2023/10m/5d]

  11. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: दलित कवितेतून दलित चळवळीचे प्रतिबिंब कसे दिसून येते, ते साधार लिहा. [2023/15m/8b]

  12. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: स्त्रीवादी साहित्याची संकल्पना स्पष्ट करून त्याचे स्वरूप विशद करा. [2022/10m/5e]

  13. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘दलित साहित्य हे दलित चळवळीचे साहित्य आहे’ या विधानाची सार्थकता पटवून द्या. [2022/15m/7b]

  14. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘महात्मा जोतीराव फुले यांच्या साहित्याने मराठी साहित्याच्या आशय-अभिव्यक्तीचे स्वरूप बदलले’ या विधानाची चर्चा करा. [2022/15m/8b]

  15. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘१८५० ते १९५० या काळात प्रबोधन-परिवर्तनाच्या चळवळीने सामाजिक-सांस्कृतिक आणि वाङ्मयीन बदल घडून आला’ या विधानाची सार्थकता स्पष्ट करा. [2022/15m/8c]

  16. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: ग्रामीण कवितेचा थोडक्यात आढावा द्या. [2021/10m/5e]

  17. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘महात्मा जोतीराव फुले यांची साहित्यविषयक कामगिरी मोलाची आहे’ या विधानाची सार्थकता स्पष्ट करा. [2021/20m/6a]

  18. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: दलित आत्मकथनांचे भारतीय साहित्यातील योगदान स्पष्ट करा. [2021/15m/7c]

  19. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘मराठीतील स्त्रीवादी कादंबरी म्हणजे स्त्रीच्या आधुनिकवृतीची नवी सूत्रे आहेत’ याचे सोदाहरण विवेचन करा. [2021/15m/8b]

  20. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘सामाजिक चळवळीच्या परिणामातून साहित्य चळवळी प्रभावित झाल्या’ हे साठोतरी साहित्यप्रवाहाच्या संदर्भाने स्पष्ट करा. [2021/15m/8c]

  21. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 150 शब्दांत लिहा: ‘स्त्रीवादी साहित्य’ ही संकल्पना स्पष्ट करा. [2020/10m/5e]

  22. पुढील प्रश्नांची उत्तरे द्या: ‘वास्तववाद आणि मराठी कादंबरी’ यांच्या अनुबंधाची सोदाहरण चर्चा करा. [2020/15m/6c]

  23. पुढील प्रश्नांची उत्तरे द्या: साठोत्तरी साहित्य प्रवाहाचे स्वरूप, विशेष आणि वेगळेपण स्पष्ट करा. [2020/15m/7c]

  24. पुढील प्रश्नांची उत्तरे द्या: सौंदर्यवादी साहित्याचे गुणविशेष सांगा. [2020/15m/8b]

  25. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: मराठीतील स्त्रीवादी साहित्याचे गुणविशेष विशद करा. [2019/10m/5d]

  26. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: दलित साहित्याचे वेगळेपण कशात आहे, ते विशद करा. [2019/15m/8b]

  27. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: स्त्रीवादाचा मराठी कवितेवरील प्रभाव अधोरेखित करा. [2018/10m/5e]

  28. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: दलित कथा ग्रामीण कथेहून वेगळी कशी ते साधार लिहा. [2018/15m/8c]

  29. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशे पन्नास (150) शब्दांत लिहा: स्त्रीवादी साहित्याचे विशेष सांगा. [2017/10m/5d]

  30. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: दलित साहित्याची पृथगात्मता विशद करा. [2017/15m/8b]

  31. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशे पन्नास (150) शब्दांत लिहा: आधुनिक मराठी साहित्यनिर्मितीवर स्त्रीवादाचा प्रभाव पडला आहे, असे दाखविता येते का? उदाहरणांसह लिहा. [2016/10m/5d]

  32. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशे पन्नास (150) शब्दांत लिहा: ग्रामीण साहित्य आणि दलित साहित्य यांमधील सीमारेषा कोणती, ते नेमकेपणाने स्पष्ट करा. [2016/10m/5e]

  33. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: मराठीतील सौंदर्यवादी (रोमँटिक) कवितेचा परिचय करून द्या. [2016/20m/6a]

  34. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘मराठीतील वास्तववादी कादंबरीची परंपरा संपन्न आहे’, या विधानाचे परीक्षण करा. [2016/15m/8c]

  35. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा:— दलित कवितेला विद्रोही कविता असे का म्हटले गेले, ते स्पष्ट करा. [2015/10m/5d]

  36. मराठीतील स्त्रियांचा कथेची ठळक वैशिष्ट्ये कोणती ते उदाहरणांसह स्पष्ट करा. [2015/15m/8c]

  37. दलित आत्मचरित्रलेखनाचे ऐतिहासिक महत्त्व कोणते? [2014/15m/6c]

  38. स्त्रियांच्या कथासाहित्याने मराठी कथाविश्वात कोणती कामगिरी बजावली? [2014/20m/7a]

  39. शंकर पाटील यांच्या ग्रामीण साहित्यनिर्मितीचे स्वरूप सोदाहरण स्पष्ट करा. [2014/15m/7b]

  40. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे शंभर पन्नास (150) शब्दांत लिहा: दलित कवितेमधून व्यक्त झालेल्या दलितांच्या वेदनांचे स्वरूप स्पष्ट करा. [2013/10m/5d]

  41. व्यंकटेश माडगूळकर यांचे मराठी ग्रामीण साहित्यातील योगदान विशद करा. [2013/15m/7b]

  42. स्त्रीवादी दृष्टिकोनातून सानिया यांच्या कथासाहित्याचे मूल्यमापन करा. [2013/15m/8c]

  43. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे 250 शब्दांत लिहा: दलित साहित्याची चळवळ केवळ साहित्यिक आहे, की ती राजकीय-सामाजिक ही आहे? साधार लिहा. [2012/20m/7c]

  44. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे 250 शब्दांत लिहा: स्वच्छंदतावादाचे स्वरूप स्पष्ट करा. [2012/20m/8a]

  45. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे 250 शब्दांत लिहा: “कमल देसाई यांचे साहित्य मराठी स्त्री साहित्यातील आधुनिकतेचे प्रत्ययकारी दर्शन आहे.” – चर्चा करा. [2012/20m/8b]

  46. आधुनिकतावाद या संकल्पनेचे स्वरूप स्पष्ट करा. [2011/0m/6a]

  47. विभावरी शिरूरकरांच्या कथांची स्त्रीवादी दृष्टिकोनातून चर्चा करा. [2011/60m/6b]

  48. दलित कवितेत डॉ. आंबेडकरांचे तत्त्वज्ञान कसे प्रतिबिंबित झालेले आहे, ते सोदाहरण स्पष्ट करा. [2011/0m/8a]

  49. मराठी ग्रामीण कथेतून व्यक्त झालेल्या ग्रामीण जीवनाच्या यथार्थतेची चिकित्सा करा. [2011/60m/8b]

  50. पुढीलपैकी कोणत्याही तीन प्रश्नांची उत्तरे सुमारे दोनशे शब्दांत लिहा: विजय तेंडुलकरांच्या ‘कमला’ या नाटकाची स्त्रीवादी समीक्षा करा. [2010/20m/5d]

  51. दलित साहित्याच्या मूल्यमापनासाठी वेगळ्या स्वतंत्र साहित्यशास्त्राची आवश्यकता आहे काय, याविषयी साधकबाधक चर्चा करा. [2010/60m/8]

  52. पुढीलपैकी कोणत्याही तीन प्रश्नांची उत्तरे सुमारे दोनशे शब्दांत लिहा: लोकहितवादी आणि आगरकर यांच्या विचारांचे प्रतिबिंब मराठी साहित्यात कोठे आणि कसे आढळते, त्याची चिकित्सा करा. [2009/20m/5b]

  53. पुढीलपैकी कोणत्याही तीन प्रश्नांची उत्तरे सुमारे दोनशे शब्दांत लिहा: स्वप्नरंजनपरता हा 1920 ते 1945 या कालखंडातील साहित्याचा महत्त्वाचा विशेष होय, या मताची – चिकित्सा कविता या वाङ्मयप्रकाराच्या आधाराने करा. [2009/20m/5c]

  54. पुढीलपैकी कोणत्याही तीन प्रश्नांची उत्तरे सुमारे दोनशे शब्दांत लिहा: दलित आत्मकथनाचे ठळक विशेष सांगून आत्मचरित्र या वाङ्मयप्रकाराच्या रूढ संकल्पनेपेक्षा व परंपरेपेक्षा दलित आत्मकथा का व कशी वेगळी आहे, ते सांगा. [2009/20m/5d]

  55. मराठी साहित्यात सौंदर्यवादी प्रवृत्ती केव्हा आणि किती प्रमाणात कार्यरत झाल्या, याचे साधार विवेचन करा. [2009/60m/8]

Cover of the UPSC Mains Topic-wise and Year-wise PYQs book (2013–2026)

From the Optional Province team

Strengthen your GS papers

Our UPSC Mains Topic-wise & Year-wise PYQ Book (2013–2026) maps every GS question to the syllabus, so you know what UPSC asks and how often. Now available as a hard copy and an eBook.

Buy Hard Copy on AmazonBuy eBook (PDF)

Download a free sample

Spotted an error? Tell us.

We classify every PYQ with care, but mistakes can slip in. If a question is in the wrong topic, has a typo, the wrong year, or is missing, let us know. We review every report and update the page.

Report an Error

« Previous: भाषा आणि लोकसाहित्य · Next: साहित्यसमीक्षा »

Back to: Marathi Literature Optional PYQs – Topic-wise

Last updated: 2 November 2026