Menu Close

भाषा आणि लोकसाहित्य – Marathi Literature Optional PYQs (Paper I, Unit 1)

Here are all 229 questions on भाषा आणि लोकसाहित्य asked in UPSC Marathi Literature Optional Paper I (2009–2026), arranged under the 6 topics of this unit. Within each topic the latest questions come first.

Each question ends with a code such as [2024/15m/3b] – the year, the marks, the word limit (where UPSC set one) and the question number in the paper.

Topic-wise weightage graph of भाषा आणि लोकसाहित्य, Marathi Literature Optional Paper I
Topic-wise weightage of भाषा आणि लोकसाहित्य (Marathi Literature Optional Paper I) – share of marks asked from each topic.

1.1] भाषेचे स्वरूप आणि कार्ये

50 questions

  1. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: भाषेच्या विविध व्याख्या सांगून भाषिक संप्रेषणाचे स्वरूप उलगडून दाखवा. [2026/20m/2a]

  2. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: भाषेचे स्वरूप स्पष्ट करून भाषेची विविध लक्षणे सांगा. [2026/20m/3a]

  3. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘व्यावहारिक भाषा’ आणि ‘साहित्याची भाषा’ यांतील फरक विशद करा. [2026/15m/4c]

  4. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: ‘भाषा ही ध्वनिरूप चिह्नव्यवस्था असते.’ या विधानाची सार्थकता पटवून द्या. [2025/10m/1a]

  5. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: ‘शब्दशक्ती’ ची संकल्पना स्पष्ट करा. [2025/10m/1b]

  6. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: भाषेची लक्षणे विशद करा. [2025/20m/2a]

  7. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘डेल हाईम्स’ ची ‘संदेशवहनात्मकक्षमता’ (Communicative competence) चे स्वरूप स्पष्ट करा. [2025/15m/3b]

  8. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: भाषा व्यवस्था आणि भाषा व्यवहार या दोन भाषिक स्तराचे विवेचन करा. [2024/10m/1b]

  9. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: नोम चॉम्स्की यांची भाषिक क्षमता (competence) संकल्पना स्पष्ट करा. [2024/10m/1e]

  10. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: भाषेचे स्वरूप स्पष्ट करून भाषेचे कार्य लिहा. [2024/15m/3b]

  11. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: साहित्यभाषेच्या ठळक विशेषांची चर्चा करा. [2024/15m/4c]

  12. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: “भाषा एक संकेतप्रणाली आहे,” सोदाहरण स्पष्ट करा. [2023/10m/1a]

  13. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: भाषेची मूलभूत कार्ये स्पष्ट करा. [2023/15m/3b]

  14. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: साहित्याच्या भाषेचे वेगळेपण विशद करा. [2023/15m/4c]

  15. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: भाषेचे स्वरूप स्पष्ट करून ‘हॉकेट’ प्रणीत भाषेची लक्षणे सांगा. [2022/10m/1a]

  16. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘भाषा ही ध्वनिसंकेतांनी बनलेली संप्रेषण प्रणाली आहे’ या विधानाची सार्थकता पटवून द्या. [2022/20m/2a]

  17. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: ‘भाषा म्हणजे विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन’ या विधानाची सार्थकता पटवून द्या. [2021/10m/1a]

  18. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: भाषाविज्ञानातील नोम चॉम्स्कीच्या भाषाविषयक संकल्पनाचे विवेचन करा. [2021/20m/3a]

  19. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘व्यावहारिक भाषेपेक्षा साहित्याची भाषा वेगळी असते’ या विधानाची सार्थकता पटवून द्या. [2021/15m/3c]

  20. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘चॉम्स्कीच्या सिद्धांताने भाषेचे स्वरूप स्पष्ट होण्यास कशी मदत होते’ याची चर्चा करा. [2020/20m/2a]

  21. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: भाषेची मूलभूत कार्ये कोणती ते सांगा. [2020/15m/3c]

  22. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: भाषाभ्यासाच्या प्रमुख अंगांचा परस्परसंबंध स्पष्ट करा. [2019/10m/1b]

  23. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: चॉम्स्की या भाषावैज्ञानिकाच्या भाषाविषयक संकल्पनांविषयी सविस्तर विवेचन करा. [2019/20m/2a]

  24. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: कोणत्याही भाषकाला स्वभाषेचाही अभ्यास का करावा लागतो, ते विशद करा. [2019/20m/3a]

  25. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: भाषा ही निसर्गदत्त आहे की प्रयत्नसाध्य, ते विशद करा. [2019/15m/3c]

  26. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: भाषेची लक्षणे कोणकोणती आहेत? [2018/10m/1a]

  27. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: सोस्यूर यांच्या भाषाविषयक दृष्टिकोनाचे महत्त्व अधोरेखित करा. [2018/20m/2a]

  28. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: व्यावहारिक भाषा आणि काव्यभाषा यांतील साम्यभेद विस्तारपूर्वक लिहा. [2018/20m/3a]

  29. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशे पन्नास (150) शब्दांत लिहा: भाषेचे स्वरूप स्पष्ट करा. [2017/10m/1a]

  30. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशे पन्नास (150) शब्दांत लिहा: दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा काव्यात्म भाषेचे वेगळेपण कोणते? [2017/10m/1b]

  31. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: सोत्यूर आणि चॉम्स्की ह्या भाषावैज्ञानिकांच्या भाषाविषयक संकल्पना विस्ताराने स्पष्ट करा. [2017/20m/2a]

  32. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: “भाषा ही यांत्रिक स्वरूपाची नसते, हा भाषिक संरचनेचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म होय.” साधार स्पष्ट करा. [2017/20m/3a]

  33. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशे पन्नास (150) शब्दांत लिहा: भाषेमध्ये सानुक्रम रचनेच्या मागे अर्थाचा एक संकेत असतो म्हणजे काय? स्पष्टीकरण करा. [2016/10m/1b]

  34. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशे पन्नास (150) शब्दांत लिहा: काव्यात्म भाषा कशाला म्हणतात? दैनंदिन व्यवहारातील भाषा व काव्यात्म भाषा यांत कोणता फरक असतो? [2016/10m/1d]

  35. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: कोणत्या भाषाविषयक विचारांमुळे भाषाविज्ञानाच्या क्षेत्रात सोस्यूरची कामगिरी पायाभूत मानली जाते? [2016/20m/2a]

  36. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा:— ‘भाषा ही ध्वनिसंकेतांनी बनलेली संप्रेषण प्रणाली असते’ या विधानाचे स्पष्टीकरण करा. [2015/10m/1a]

  37. मानवी भाषाव्यवहाराच्या अभ्यासातील सोस्यूर आणि नोम चॉम्स्की या भाषावैज्ञानिकांच्या भाषाविषयक संकल्पनांचे स्पष्टीकरण करा. [2015/20m/2a]

  38. मानवाची भाषा आणि मानवेतर प्राण्यांची भाषा यांतील फरक स्पष्ट करा. [2015/15m/2c]

  39. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशे पन्नास (150) शब्दांत लिहा: भाषेची लक्षणे कोणती ते सांगा. [2014/10m/1a]

  40. भाषा ही समग्र मानवी जीवनाला वेढून राहिलेली आहे, ती मानवी संस्कृतीचा पाया आहे असे का म्हटले जाते? विवेचन करा. [2014/20m/2a]

  41. सोस्यूरने भाषिक वर्तन (Parole) आणि भाषिक व्यवस्था (Langue) ही विभागणी कशा प्रकारे केली आहे ते समजावून सांगा. [2014/15m/2b]

  42. भाषिक संरचनेचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे ती यांत्रिक स्वरूपाची नसते, या विधानाचे सविस्तर स्पष्टीकरण करा. [2014/20m/4a]

  43. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे शंभर पन्नास (150) शब्दांत लिहा: ‘भाषा ही सानुक्रम ध्वनिरचनांच्या संकेतीकरणावर आधारलेली संज्ञापन प्रणाली आहे’ या विधानाचे स्पष्टीकरण करा. [2013/10m/1a]

  44. नोम चॉम्स्की या भाषावैज्ञानिकाच्या दृष्टीने “‘निर्मितिशीलता’ हा मानवी भाषा व्यवहाराचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म” कसा आहे ते सांगून, भाषानिर्मितीच्या वेगवेगळ्या उपपत्ती कोणत्या ते सांगा. [2013/20m/2a]

  45. व्यवहारभाषा, साहित्यभाषा आणि शास्त्रभाषा यांची माहिती द्या. [2013/15m/2b]

  46. मानवी भाषेची द्विस्तरीय रचना व यादृच्छिकता म्हणजे काय? त्यांचे विविध फायदे सोदाहरण स्पष्ट करा. [2013/20m/4a]

  47. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 150 शब्दांत लिहा: मानवेतर जीवांच्या संदेशन पद्धतीला ‘भाषा’ असे का म्हणता येणार नाही? [2012/12m/1b]

  48. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास शब्दांत लिहा: भाषेचा विचार एक चिन्हव्यवस्था म्हणून कसा करता येतो ते स्पष्ट करून स्वनिमविचार म्हणजे काय ते सांगा. [2011/15m/1a]

  49. पुढीलपैकी कोणत्याही तीन प्रश्नांची उत्तरे सुमारे दोनशे शब्दांत लिहा: ‘भाषण’ (speech) आणि ‘भाषा’ (language) हा भेद उलगडून दाखवा. [2010/20m/1a]

  50. पुढीलपैकी कोणत्याही तीन प्रश्नांची उत्तरे सुमारे दोनशे शब्दांत लिहा: “व्यवहार सौकर्याचे व व्यवहारपूर्तीचे मुख्य साधन म्हणजे भाषा होय” – या विधानाची चर्चा करा. [2009/20m/1a]

Cover of the UPSC Prelims Topic-wise PYQ book with detailed explanations

From the Optional Province team

Preparing for Prelims too?

Our UPSC Prelims Topic-wise PYQ Book covers every Prelims question with detailed explanations, so you can see exactly where UPSC asks from. Now available as a hard copy and an eBook.

Buy Hard Copy on AmazonBuy eBook (PDF)

Download a free sample

1.2] प्रमाणभाषा, बोली आणि सामाजिक भाषाभेद

32 questions

  1. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: मराठी प्रदेशानुसार बदलत्या प्रमाणभाषेचे स्वरूप स्पष्ट करा. [2026/10m/1b]

  2. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: प्रमाण भाषा म्हणजे काय ते सांगून प्रमाण भाषेचे महत्त्व विशद करा. [2025/10m/1c]

  3. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: प्रमाणभाषा आणि बोलीभाषा यांच्या सहसंबंधाची चर्चा करा. [2024/20m/2a]

  4. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: भाषिक भांडार व लघुक्षेत्र ह्या संकल्पना स्पष्ट करा. [2023/10m/1e]

  5. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: भाषा, समाज व संस्कृती ह्यांच्यातील अनुबंध स्पष्ट करा. [2023/20m/2a]

  6. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: प्रमाणभाषा आणि बोली यांच्यातील साम्यभेद विशद करा. [2022/10m/1b]

  7. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: भाषा भिन्नतेची प्रमुख कारणे विशद करा. [2022/20m/3a]

  8. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: बोलीचे विशेष सांगून बोलीचे महत्त्व विशद करा. [2021/10m/1b]

  9. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: भाषा आणि समाज यांचा सहसंबंध उलगडून दाखवा. [2021/20m/2a]

  10. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 150 शब्दांत लिहा: ‘भाषेचे समाजशास्त्र’, स्पष्ट करा. [2020/10m/1a]

  11. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: भाषा आणि बोली यातील फरक सांगून प्रमाणभाषेचे महत्त्व विशद करा. [2020/20m/3a]

  12. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘व्यवसाय आणि स्तर यातील भेदानुसार भाषिक परिवर्तन होते’ सोदाहरण स्पष्ट करा. [2020/15m/3b]

  13. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: “भाषेमुळे समाज घडतो आणि समाजाचा भाषेवर परिणाम होतो”, या विधानाची चर्चा करा. [2019/10m/1a]

  14. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: प्रमाणभाषा आणि बोली यांमधील फरक स्पष्ट करा. [2019/15m/3b]

  15. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: प्रमाणभाषा आणि बोली यांच्यात कोणत्या प्रकारचे संबंध असतात? [2018/10m/1b]

  16. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: स्तरभेदांनुसार भाषिक परिवर्तन कशा प्रकारे होते? विवेचन करा. [2018/15m/3c]

  17. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: प्रमाण भाषेचे समाजव्यवहारातील महत्त्व विशद करा. [2017/15m/3b]

  18. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: बोली निर्माण होण्यामागील कारणे स्पष्ट करा. [2017/15m/4b]

  19. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशे पन्नास (150) शब्दांत लिहा: मानवी समाज व भाषा यांचा संबंध अतूट असतो, हे कोणकोणत्या प्रकारे सिद्ध होते? [2016/10m/1a]

  20. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: प्रमाण भाषा आणि बोली यांच्या व्यवस्था सांगून त्या दोहोंतील परस्परसंबंध उलगडून दाखवा. [2016/15m/2b]

  21. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: सामाजिक स्तर बदलला की भाषा बदलते, या भाषिक प्रवृत्तीचे विश्लेषण करा. [2016/15m/4c]

  22. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा:— प्रमाण भाषेचे महत्त्व आणि तिची समाजव्यवहारातील आवश्यकता स्पष्ट करा. [2015/10m/1b]

  23. बोली भाषेची वैशिष्ट्ये आणि बोलीविषयक समजुती यांविषयी चर्चा करा. [2015/15m/2b]

  24. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशे पन्नास (150) शब्दांत लिहा: बोलींच्या निर्मितीची कारणे कोणती असतात? [2014/10m/1b]

  25. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे शंभर पन्नास (150) शब्दांत लिहा: प्रमाणभाषा आणि बोलीभाषा यांचे महत्त्व भिन्न-भिन्न प्रकारचे कसे आहे, ते थोडक्यात सांगा. [2013/10m/1b]

  26. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 150 शब्दांत लिहा: पुरुषसत्ताक समाजरचनेचा प्रभाव भाषेवर कसा पडलेला दिसतो, ते सोदाहरण वर्णन करा. [2012/12m/1a]

  27. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 250 शब्दांत लिहा: भाषा आणि समाज यांचा अन्योन्याश्रयी संबंध स्पष्ट करा. [2012/20m/4a]

  28. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 250 शब्दांत लिहा: बोली का निर्माण होतात, ते सकारण लिहा. [2012/20m/4b]

  29. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास शब्दांत लिहा: प्रमाणभाषा आणि बोली भाषा यांच्या वैशिष्ट्यांची भाषावैज्ञानिक दृष्टिकोनातून चर्चा करा. [2011/15m/1b]

  30. सामाजिक स्वरांप्रमाणे भाषा कशी बदलते ते विविध उदाहरणे देऊन स्पष्ट करा. [2011/60m/2b]

  31. पुढीलपैकी कोणत्याही तीन प्रश्नांची उत्तरे सुमारे दोनशे शब्दांत लिहा: समाज, संस्कृती आणि भाषा यांतील परस्परसम्बन्ध स्पष्ट करा. [2010/20m/1b]

  32. पुढीलपैकी कोणत्याही तीन प्रश्नांची उत्तरे सुमारे दोनशे शब्दांत लिहा: बोली भाषांचा अभ्यास करतांना प्रादेशिक भूगोलाचा ही अभ्यास भाषाशास्त्रात का करावा लागतो, ते स्पष्ट करा. [2009/20m/1b]

1.3] तेराव्या आणि सतराव्या शतकातील मराठीची भाषिक वैशिष्ट्ये

20 questions

  1. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: ‘मराठी भाषेचे अस्सल स्वरूप यादवकाळात पाहावयास मिळते.’ या विधानाची सोदाहरण चर्चा करा. [2026/10m/1e]

  2. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: सतराव्या शतकातील मराठी भाषेंचे स्वरूप सोदाहरण स्पष्ट करा. [2026/20m/4a]

  3. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: यादवकालीन मराठी भाषेची वैशिष्ट्यें सोदाहरण विशद करा. [2025/15m/4c]

  4. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘मराठी भाषेला फार्सीने प्रभावित केले’ हे सतराच्या शतकातील भाषेच्या आधाराने स्पष्ट करा. [2022/15m/2b]

  5. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: तेराव्या शतकातील मराठी भाषेचे स्वरूप-विशेष स्पष्ट करा. [2022/20m/4a]

  6. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: यादवकालीन मराठी भाषेचे वेगळेपण सोदाहरण स्पष्ट करा. [2021/15m/2b]

  7. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: सतराव्या शतकातील मराठी भाषेवरील प्रभावाची चर्चा करा. [2021/20m/4a]

  8. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: सतराव्या शतकातील मराठी भाषेवर फार्सीचा प्रभाव कसा आहे ते सोदाहरण सांगा. [2020/15m/2b]

  9. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: तेराव्या शतकातील मराठी भाषेचे वेगळेपण सोदाहरण स्पष्ट करा. [2019/15m/2b]

  10. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: सतराव्या शतकातील मराठी भाषेची स्वरूपवैशिष्ट्ये विशद करा. [2019/20m/4a]

  11. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: तेराव्या शतकातील मराठीचे वेगळेपण कोणकोणत्या भाषिक विशेषांमधुन प्रकटते? [2018/15m/2b]

  12. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: राजकीय परिस्थितीच्या मराठी भाषेवरील परिणामांची सतराव्या शतकाच्या संदर्भात चिकित्सा करा. [2018/20m/4a]

  13. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: सतराव्या शतकातील मराठी भाषेचे विशेष सोदाहरण विशद करा. [2017/15m/2b]

  14. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: तेराव्या शतकातील मराठी भाषेची कोणती वैशिष्टये नंतरच्या काळात बदलत गेली, त्यांचा आढावा घ्या. [2017/20m/4a]

  15. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: तेराव्या शतकातील मराठी भाषा आणि सतराव्या शतकातील मराठी भाषा यांमध्ये कोणकोणत्या बाबतींत अंतर पडते, ते विवेचनपूर्वक लिहा. [2016/20m/3a]

  16. तेराव्या शतकाकडून सतराव्या शतकाकडे जाताना मराठी भाषेत कोणकोणतें बदल होताना दिसतात? [2015/20m/3a]

  17. तेराव्या शतकातील मराठी भाषेचे विशेष रूपविचार, शब्दसंग्रह, वाक्यरचना, वाक्प्रचार यांच्या संदर्भात उदाहरणांच्या आधारे नोंदवा. [2014/20m/3a]

  18. तेराव्या शतकातील मराठी भाषेची वैशिष्ट्ये संतकाव्याच्या आधारे स्पष्ट करा. [2013/20m/3a]

  19. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 250 शब्दांत लिहा: भाषेचे कालिकभेद करण्यामागील कारणमीमांसा स्पष्ट करून यादवकालीन मराठी भाषेचे विशेष सांगा. [2012/20m/4c]

  20. तेराव्या शतकातील मराठी भाषेचे विशेष साधार लिहा. [2009/60m/3]

1.4] मराठीच्या बोली

27 questions

  1. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: बोली अभ्यासाचे महत्त्व विशद करून अहिराणी बोलीचे स्वरूप-विशेष स्पष्ट करा. [2026/15m/2b]

  2. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: बोली निर्मितीची कारणे सांगून वऱ्हाडी ही मराठीची बोली की स्वतंत्र भाषा, ते सोदाहरण स्पष्ट करा. [2026/15m/4b]

  3. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: मराठीतील विविध बोली कोणत्या ते सांगून बोलींचे सामाजिक व वाङ्मयीन महत्त्व विशद करा. [2025/15m/2b]

  4. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: डांगी ही मराठीची बोली की गुजराथीची बोली यासंदर्भात झालेल्या वादाची साधार मीमांसा करा. [2025/15m/4b]

  5. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: बोली भूगोल संकल्पना स्पष्ट करून अहिराणी बोलीचे वेगळेपण नोंदवा. [2024/10m/1a]

  6. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: प्रमाणभाषेपेक्षा वऱ्हाडी बोली कशी वेगळी ठरते, सोदाहरण लिहा. [2024/15m/4b]

  7. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: बोलींची विविधता सांगून डांगी बोलीची वैशिष्ट्ये लिहा. [2023/10m/1b]

  8. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: प्रमाणभाषेपेक्षा अहिराणी बोली कशी वेगळी ठरते, ते सोदाहरण लिहा. [2023/20m/4a]

  9. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: बोली अभ्यासाचे महत्त्व सांगून अहिराणीची भाषिक वैशिष्ट्ये सांगा. [2022/10m/1c]

  10. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: वऱ्हाडी बोलीची भाषावैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा. [2022/15m/4c]

  11. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: मराठी भाषेच्या प्रमुख बोली सांगून वऱ्हाडी बोलीचे विशेष सोदाहरण स्पष्ट करा. [2021/10m/1c]

  12. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 150 शब्दांत लिहा: वऱ्हाडी बोलीची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती? [2020/10m/1b]

  13. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: अहिराणी बोलीची प्रमुख वैशिष्ट्ये सांगा. [2019/10m/1c]

  14. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: डांगी बोलीची प्रमुख वैशिष्ट्ये सांगा. [2018/10m/1c]

  15. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: वऱ्हाडी बोलीच्या शब्दसंग्रहाची स्वरूपवैशिष्ट्ये कोणती? [2018/15m/3b]

  16. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशे पन्नास (150) शब्दांत लिहा: आहेराणी बोलीचे प्रमुख विशेष सांगा. [2017/10m/1c]

  17. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: डांगी ह्या बोलीचे स्वरूप स्पष्ट करून तिच्या विषयीच्या वादाची माहिती द्या. [2017/15m/4c]

  18. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशे पन्नास (150) शब्दांत लिहा: वऱ्हाडी बोलीचे प्रमुख विशेष कोणते? [2016/10m/1c]

  19. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: अहिराणी बोलीचे विशेष सोदाहरण सांगा. [2016/15m/4b]

  20. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा:— ‘अहिराणी’ बोलीची वैशिष्ट्ये सोदाहरण सांगा. [2015/10m/1c]

  21. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशे पन्नास (150) शब्दांत लिहा: नागपुरी बोलीचे प्रमुख विशेष सोदाहरण लिहा. [2014/10m/1c]

  22. डांगी या बोलीचे स्वरूप वेगवेगळ्या विशेषांच्या आधारे स्पष्ट करून डांगीविषयीच्या वादाची थोडक्यात माहिती लिहा. [2014/15m/2c]

  23. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे शंभर पन्नास (150) शब्दांत लिहा: वऱ्हाडी बोलीचा थोडक्यात परिचय करून द्या. [2013/10m/1c]

  24. अहिराणी या बोलीभाषेसंबंधी असलेल्या वादाचे स्वरूप स्पष्ट करा. [2013/15m/2c]

  25. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 150 शब्दांत लिहा: डांगी बोलीचे विशेष सोदाहरण सांगा. [2012/12m/1c]

  26. डांगी ही मराठीची बोली की गुजरातीची या वादाची भाषाशास्त्रीय चिकित्सा करा. [2011/0m/2a]

  27. अहिराणी बोलीची भाषिक वैशिष्ट्ये वर्णन करा. [2010/60m/3]

1.5] मराठी व्याकरण

49 questions

  1. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: विभक्ती म्हणजे काय ते सांगून विभक्ती प्रत्ययांची चर्चा करा. [2026/10m/1a]

  2. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: प्रयोग म्हणजे काय? भावे प्रयोगाचे सोदाहरण विवेचन करा. [2026/10m/1c]

  3. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: शब्दांच्या जाती किती व कोणत्या ते सांगून त्यांची सोदाहरण चर्चा करा. [2026/15m/3b]

  4. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: प्रयोग म्हणजे काय? ते सांगून कर्मणी प्रयोगाचा परिचय करून द्या. [2025/10m/1d]

  5. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: विभक्तीचे प्रकार सांगून द्वितीया व चतुर्थी या विभक्तींचे प्रत्ययार्थासह विवरण करा. [2025/15m/3c]

  6. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: अभ्यस्त शब्द म्हणजे काय ते सांगून अभ्यस्त शब्दाच्या प्रकारांचा परामर्श घ्या. [2025/20m/4a]

  7. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: मराठीतील विभक्तीविचार स्पष्ट करून द्वितीया आणि चतुर्थी विभक्तीचे साम्यभेद लिहा. [2024/10m/1c]

  8. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: मराठीतील प्रयोगविचार सांगून कर्मणी प्रयोगाचे उपप्रकारासह सोदाहरण विवेचन करा. [2024/15m/2b]

  9. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: विशेषण आणि क्रियाविशेषण यातील फरक सांगून क्रियाविशेषणाच्या प्रकाराचे विवेचन करा. [2024/15m/3c]

  10. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: धातू म्हणजे काय हे सांगून क्रियापदाचे प्रकार स्पष्ट करा. [2024/20m/4a]

  11. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: मराठीत किती विभक्ती मानाव्यात, ह्यासंबंधीच्या चर्चेचे साधार विवेचन करा. [2023/10m/1c]

  12. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: प्रयोग म्हणजे काय, ते सांगून कर्तरीप्रयोगाचे उपप्रकार सोदाहरण लिहा. [2023/15m/2b]

  13. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: क्रियापदाचे वाक्यातील महत्त्व अधोरेखित करून क्रियापदाचे विविध प्रकार सोदाहरण सांगा. [2023/15m/3c]

  14. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: सर्वनामाचे प्रकार सांगून पुरुषवाचक सर्वनामाचे अर्थ व उपयोग स्पष्ट करा. [2023/15m/4b]

  15. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: मराठीतील विभक्तींचे त्यांच्या प्रत्ययार्थासह स्वरूप स्पष्ट करा. [2022/10m/1d]

  16. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: प्रयोग म्हणजे काय? प्रयोगाचे प्रकार सांगून कर्मणी प्रयोगाचा सोदाहरण परिचय द्या. [2022/15m/3b]

  17. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: शब्दांच्या जाती किती आणि कोणत्या? हे सोदाहरण लिहा. [2022/15m/4b]

  18. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: विभक्तीचे प्रकार प्रत्ययासह विशद करा. [2021/10m/1d]

  19. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: शब्दाच्या जाती सोदाहरण स्पष्ट करा. [2021/15m/4b]

  20. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: प्रयोगाचे प्रकार सांगून भावेप्रयोगाचे पोटप्रकार सोदाहरण लिहा. [2021/15m/4c]

  21. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 150 शब्दांत लिहा: द्वितीया आणि चतुर्थी या विभक्तींचे प्रत्यय सारखेच असल्यामुळे त्या दोन्हींपैकी एकच मानावी काय, आणि ती कोणती याची चिकित्सा करा. [2020/10m/1c]

  22. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: प्रयोगाचे प्रकार सांगून कर्मणी प्रयोग सोदाहरण स्पष्ट करा. [2020/15m/4b]

  23. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: विभक्तीचे प्रकार सांगून पंचमी विभक्तीच्या प्रत्ययांत कालांतराने कोणती भर पडली? का? [2020/15m/4c]

  24. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: क्रियापदांचे कोणकोणते प्रकार पडतात, ते सोदाहरण सांगा. [2019/10m/1d]

  25. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: प्रयोग म्हणजे काय, ते सांगून त्याचे प्रकार कोणते, ते सोदाहरण सांगा. [2019/15m/4b]

  26. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: द्वितीया आणि षष्ठी या विभक्तीविषयी असलेल्या वादांसंबंधी सर्वांगीण चर्चा करा. [2019/15m/4c]

  27. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: उभयान्वयी अव्यये शब्दयोगी अव्ययांपेक्षा भिन्न कशी ते लिहा. [2018/10m/1d]

  28. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: विभक्ती अर्थावरून मानाव्यात की प्रत्ययावरून या वादाचे समालोचन करा. [2018/15m/4b]

  29. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: कर्तरी, कर्मणी व भावे या प्रयोगांचे उपप्रकार कोणते ते सांगून त्यांची उदाहरणे द्या. [2018/15m/4c]

  30. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशे पन्नास (150) शब्दांत लिहा: मराठीतील विभक्तींचे प्रत्यय आणि त्यांचे कारकार्य विशद करा. [2017/10m/1d]

  31. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: क्रियाविशेषण अव्यये म्हणजे काय, ते उदाहरणांसह सांगा. [2017/15m/3c]

  32. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: शब्दयोगी अव्यये आणि उभयान्वयी अव्यये यांमधील वेगळेपण उदाहरणे देऊन स्पष्ट करा. [2016/15m/3b]

  33. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: कर्तरी प्रयोगाचे सकर्मक व अकर्मक असे दोन प्रकार पडतात, तसे कर्मणी प्रयोगाचे सकर्मक व अकर्मक असे प्रकार का असत नाहीत, ते सांगून भावकर्तरी प्रयोगाचे वैशिष्ट्य कोणते, ते उदाहरणांसह सांगा. [2016/15m/3c]

  34. नाम व सर्वनाम म्हणजे काय ते सांगून विशेषनाम, भाववाचक नाम आणि धातुसाधित नाम यांचे सोदाहरण विवेचन करा. [2015/15m/3b]

  35. मराठीतील विभक्तींचे प्रत्यय आणि त्यांचे कारकार्थ सांगून द्वितीया आणि चतुर्थी या समान प्रत्यय असलेल्या विभक्तींतील भेद स्पष्ट करा. [2015/15m/3c]

  36. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशे पन्नास (150) शब्दांत लिहा: क्रियाविशेषण अव्यये कशाला म्हणतात ते उदाहरणे देऊन स्पष्ट करा. [2014/10m/1d]

  37. विभक्ती अर्थावरून मानाव्यात की प्रत्ययावरून, या वादाचा उलगडा करा. [2014/15m/3b]

  38. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे शंभर पन्नास (150) शब्दांत लिहा: शब्दांच्या जाती सांगून सर्वनाम, विशेषण, आणि क्रियाविशेषण यांची सोदाहरण माहिती द्या. [2013/10m/1d]

  39. मराठीतील विभक्तींची माहिती देऊन त्यांचे कारकार्थ कोणते ते लिहा. [2013/15m/3b]

  40. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 150 शब्दांत लिहा: नामाला लिंगविकार कसा होतो, ते स्पष्ट करा. [2012/12m/1d]

  41. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 400 शब्दांत लिहा: अव्ययांचे प्रकार सांगून त्यांचे सोदाहरण विवरण करा. [2012/30m/3a]

  42. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 400 शब्दांत लिहा: पुढील वाक्यांमधील प्रयोग सप्रमाण स्पष्ट करा:
    (i) माझ्या पोटात दुखते
    (ii) मी राष्ट्रध्वज फडकाविला
    (iii) प्रत्येक जण आश्चर्य व्यक्त करीत होता
    (iv) धाडसाने जगावे [2012/30m/3b]

  43. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास शब्दांत लिहा: विशेषणापासून नाम बनविण्याची प्रक्रिया सोदाहरण सांगा. [2011/15m/1c]

  44. मराठीतील विभक्तींची माहिती देऊन त्यांच्या कारक अर्थांची चर्चा करा. [2011/0m/3a]

  45. इतर अव्ययांपेक्षा शब्दयोगी अव्ययांचे वेगळेपण सोदाहरण सांगा. [2011/60m/3b]

  46. पुढीलपैकी कोणत्याही तीन प्रश्नांची उत्तरे सुमारे दोनशे शब्दांत लिहा: कारकार्थ व उपपदार्थ यांतील फरक सांगा. [2010/20m/1c]

  47. लिंग, वचन आणि पुरुष यांच्यामुळे विकारी शब्दांत कसे बदल होतात, ते सोदाहरण स्पष्ट करा. [2010/60m/2]

  48. पुढीलपैकी कोणत्याही तीन प्रश्नांची उत्तरे सुमारे दोनशे शब्दांत लिहा: मराठीतील विकारी शब्दांचे विविध प्रकार सोदाहरण स्पष्ट करा. [2009/20m/1c]

  49. मराठी व्याकरणातील प्रयोगव्यवस्था सोदाहरण स्पष्ट करा. [2009/60m/2]

1.6] लोकसाहित्याचे स्वरूप आणि प्रकार

51 questions

  1. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: लोकनाट्याची वैशिष्ट्ये सांगून ‘दशावतार’ आणि ‘खडी गंमत’ या लोकनाट्य प्रकारांचा परिचय करून द्या. [2026/10m/1d]

  2. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: लोकगीतांची संकल्पना स्पष्ट करून त्यातील वाङ्मयीन गुण-वैशिष्ट्यांचा परिचय करून द्या. [2026/15m/2c]

  3. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: लोककथा अभ्यासाच्या विविध संप्रदायांचा परिचय करून द्या. [2026/15m/3c]

  4. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: लोकनाट्यांच्या परंपरेत ‘दंढार’ या लोकनाट्याचे वेगळेपण विशद करा. [2025/10m/1e]

  5. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: मराठी लोकगीतांमधून प्रगट होणाऱ्या. स्त्रीमनाच्या भावविश्वाचे चित्रण करा. [2025/15m/2c]

  6. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: लोकरंगभूमीची संकेतव्यवस्था साधार स्पष्ट करा. [2025/20m/3a]

  7. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: मराठी लोककथांमधून आदिबंध आणि कल्पनाबंध कसे आविष्कृत होतात, हे सोदाहरण लिहा. [2024/10m/1d]

  8. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: मराठी लोकगीत परंपरा प्रकार-भेदांसह विशद करा. [2024/15m/2c]

  9. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: लोकनाट्याचे स्वरूप सांगून ‘तमाशा’ सादरीकरणाचे वेगळेपण सांगा. [2024/20m/3a]

  10. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: लोकगीतातील संस्कारगीतांचे स्वरूप स्पष्ट करा. [2023/10m/1d]

  11. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: मराठीतील दैवतकथांचे स्वरूप स्पष्ट करा. [2023/15m/2c]

  12. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: लोककथागीतांची विविधता सोदाहरण लिहा. [2023/20m/3a]

  13. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: लोकनाट्याची वैशिष्ट्ये सांगून ‘तमाशा’ व ‘दंढार’ या लोकनाट्य प्रकारांची ओळख करून द्या. [2022/10m/1e]

  14. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: लोकगीताचा अर्थ सांगून मराठी लोकगीतांची वैविध्यता पटवून द्या. [2022/15m/2c]

  15. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: लोककथा म्हणजे काय? लोककथांचे स्वरूप-विशेष वर्णन करा. [2022/15m/3c]

  16. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: लोककथागीत म्हणजे काय हे सांगून लोककथागीताचे वैशिष्ट्ये नोंदवा. [2021/10m/1e]

  17. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: लोकसाहित्याचे स्वरूप-विशेष विशद करा. [2021/15m/2c]

  18. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: लोकरंगभूमीच्या स्वरूप-विशेषाची चर्चा करा. [2021/15m/3b]

  19. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 150 शब्दांत लिहा: मराठीतील लोककथांचे स्वरूप सांगा. [2020/10m/1d]

  20. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 150 शब्दांत लिहा: ‘लोकगीत’ संकल्पना स्पष्ट करून त्याचे स्वरूप-विशेष लिहा. [2020/10m/1e]

  21. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: तमाशा या लोकसाहित्य प्रकाराच्या सादरीकरणाची वैशिष्ट्ये सांगा. [2020/15m/2c]

  22. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: लोकसाहित्याचे स्वरूप स्पष्ट करा. [2019/10m/1e]

  23. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘लोकगीत’ ही संकल्पना स्पष्ट करून त्याच्या गुणवैशिष्ट्यांसंबंधी चर्चा करा. [2019/15m/2c]

  24. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: लोककथांचे प्रकार किती? कोणते? [2018/10m/1e]

  25. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: सर्वसामान्य मराठी नाटक आणि लोकनाट्य यांमधील भेद स्पष्ट करा. [2018/15m/2c]

  26. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशे पन्नास (150) शब्दांत लिहा: ‘लोकगीत’ ही संकल्पना स्पष्ट करा. [2017/10m/1e]

  27. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: लोककथांमधील आशयवैविध्याचे विश्लेषण करा. [2017/15m/2c]

  28. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशे पन्नास (150) शब्दांत लिहा: ‘म्हणी हा लोकस्वभावाचा आरसा आहे’ या विधानाचे मर्म स्पष्ट करा. [2016/10m/1e]

  29. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: एरवीच्या रूढ नाटकाच्या तुलनेने लोकनाट्याची वैशिष्ट्ये कोणती आहेत? विवरण करा. [2016/15m/2c]

  30. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: लोकगीत कशास म्हणतात? ‘कविता’या साहित्य प्रकारापेक्षा लोकगीत हे वेगळे कसे, ते समजावून सांगा. [2016/20m/4a]

  31. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा:— म्हणी आणि वाक्प्रचार यांतील फरक सांगून त्यांचे सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व विशद करा. [2015/10m/1d]

  32. लोकसाहित्य म्हणजे काय ते सांगून, साहित्य आणि संस्कृती यांच्या दृष्टीने लोकसाहित्याच्या अभ्यासाचे महत्व स्पष्ट करा. [2015/20m/4a]

  33. प्रयोगरूप लोककलांचे प्रकार कोणकोणते आहेत? त्यांपैकी तमाशा या लोककलेचे स्वरूप उलगडून दाखवा. [2015/15m/4b]

  34. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशे पन्नास (150) शब्दांत लिहा: म्हणींची स्वरूपवैशिष्ट्ये कोणती? म्हणींमधून कोणकोणत्या विषयांचा सहजाविष्कार घडतो? [2014/10m/1e]

  35. लोकनाट्यातील विनोदाला कोणकोणती अंगे असतात ते उदाहरणे देऊन स्पष्ट करा. [2014/15m/3c]

  36. लोकगीतांच्या विविध व्याख्यांतून निष्पन्न होणारी लोकगीताची वैशिष्ट्ये सांगा. [2014/15m/4b]

  37. लोककथांतील आशयाच्या विविधतेचे विवरण करा. [2014/15m/4c]

  38. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे शंभर पन्नास (150) शब्दांत लिहा: लोककथांमधून घडणारे सामाजिक दर्शन हे कोणकोणत्या दृष्टीने महत्त्वाचे असते? [2013/10m/1e]

  39. गण, गौळण, आणि वग यांमधून तमाशा हे लोकनाट्य कसे साकार केले जाते, ते विशद करा. [2013/15m/3c]

  40. जात्यावरील ओव्यांमधून स्त्री-जीवनातील भावबंधांचे स्वरूप कसे व्यक्त होते, ते स्पष्ट करा. [2013/15m/4b]

  41. व्रतांच्या कहाण्यांमधून घडणाऱ्या संस्कृतिदर्शनाची माहिती द्या. [2013/15m/4c]

  42. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 150 शब्दांत लिहा: तमाशाच्या खेळातील ‘सोंगाड्या’ या पात्राविषयी माहिती द्या. [2012/12m/1e]

  43. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 250 शब्दांत द्या: लोकसाहित्यात इहतत्त्व कसे प्रतिबिंबित झालेले आढळते, त्याची चिकित्सा करा. [2012/20m/2a]

  44. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 250 शब्दांत द्या: विधिसंबद्ध स्त्रीगीतांची माहिती द्या. [2012/20m/2b]

  45. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 250 शब्दांत द्या: लोकनाट्यातून लोकसंस्कृतीची वैशिष्ट्ये कशी व्यक्त होतात ते साधार लिहा. [2012/20m/2c]

  46. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास शब्दांत लिहा: लोकगीतांमधील प्रतिमासृष्टीचे सोदाहरण वर्णन करा. [2011/15m/1d]

  47. लोकगीते आणि लोककथा यांचे सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व विशद करा. [2011/0m/4a]

  48. पुढीलपैकी कोणत्याही तीन प्रश्नांची उत्तरे सुमारे दोनशे शब्दांत लिहा: खेड्यापाड्यांतील जत्रेत होणारा ‘तमाशा’ आणि शहरांतील नाट्यगृहांत होणारे ‘वगनाट्य’ यांतील फरक वर्णन करा. [2010/20m/1d]

  49. जातककथांचा प्रभाव लोककथांवर कसा आहे, त्याची चिकित्सा करा. [2010/60m/4]

  50. पुढीलपैकी कोणत्याही तीन प्रश्नांची उत्तरे सुमारे दोनशे शब्दांत लिहा: लोककथांचे विविध प्रकार सांगून मराठीतील प्राणीकथांचे विवेचन करा. [2009/20m/1d]

  51. “लोकगीते समूहाची निर्मिती असते आणि त्यातून समूहमनाची अभिव्यक्ती झालेली असते” – साधार स्पष्ट करा. [2009/60m/4]

Cover of the UPSC Mains Topic-wise and Year-wise PYQs book (2013–2026)

From the Optional Province team

Strengthen your GS papers

Our UPSC Mains Topic-wise & Year-wise PYQ Book (2013–2026) maps every GS question to the syllabus, so you know what UPSC asks and how often. Now available as a hard copy and an eBook.

Buy Hard Copy on AmazonBuy eBook (PDF)

Download a free sample

Spotted an error? Tell us.

We classify every PYQ with care, but mistakes can slip in. If a question is in the wrong topic, has a typo, the wrong year, or is missing, let us know. We review every report and update the page.

Report an Error

Next: मराठी साहित्याचा इतिहास »

Back to: Marathi Literature Optional PYQs – Topic-wise

Last updated: 2 November 2026