Menu Close

Marathi Literature Optional 2025 Paper Analysis

Every question from the Marathi Literature Optional papers of UPSC Mains 2025, placed in its syllabus unit and checked against all questions asked from 2013 to 2024. See what was familiar, what came back and what was new.

Other years:

What stood out in 2025

  • More marks than usual: साहित्यसमीक्षा (60 marks, against an average of 45).
  • Fewer marks than usual: मराठी साहित्याचा इतिहास (140 marks, against an average of 158).
  • 3 questions were close repeats of an earlier paper: Q1d (Paper I), first seen in 2022; Q4a (Paper II), first seen in 2017; Q5b (Paper II), first seen in 2018.
  • Every question came from a topic UPSC had asked recently.

Which units got the marks in 2025

Marks asked from each unit in 2025 (dark bar) against its average for 2013–2024 (grey bar).

Paper I

Paper II

A question that fits two units is split equally between them.

Cover of the UPSC Prelims Topic-wise PYQ book with detailed explanations

From the Optional Province team

Preparing for Prelims too?

Our UPSC Prelims Topic-wise PYQ Book covers every Prelims question with detailed explanations, so you can see exactly where UPSC asks from. Now available as a hard copy and an eBook.

Buy Hard Copy on AmazonBuy eBook (PDF)

Download a free sample

Paper I

Q1a. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: ‘भाषा ही ध्वनिरूप चिह्नव्यवस्था असते.’ या विधानाची सार्थकता पटवून द्या. (10 marks)

Asked 39 times in 2013–2024, most recently in 2024.

Q1b. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: ‘शब्दशक्ती’ ची संकल्पना स्पष्ट करा. (10 marks)

Asked 39 times in 2013–2024, most recently in 2024.

Q1c. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: प्रमाण भाषा म्हणजे काय ते सांगून प्रमाण भाषेचे महत्त्व विशद करा. (10 marks)

Asked 23 times in 2013–2024, most recently in 2024.

Q1d. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: प्रयोग म्हणजे काय? ते सांगून कर्मणी प्रयोगाचा परिचय करून द्या. (10 marks)

Asked before: a similar question came in 2022.

Q1e. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: लोकनाट्यांच्या परंपरेत ‘दंढार’ या लोकनाट्याचे वेगळेपण विशद करा. (10 marks)

Asked 35 times in 2013–2024, most recently in 2024.

Q2a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: भाषेची लक्षणे विशद करा. (20 marks)

Asked 39 times in 2013–2024, most recently in 2024.

Q2b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: मराठीतील विविध बोली कोणत्या ते सांगून बोलींचे सामाजिक व वाङ्मयीन महत्त्व विशद करा. (15 marks)

Asked 20 times in 2013–2024, most recently in 2024.

Q2c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: मराठी लोकगीतांमधून प्रगट होणाऱ्या. स्त्रीमनाच्या भावविश्वाचे चित्रण करा. (15 marks)

Asked 35 times in 2013–2024, most recently in 2024.

Q3a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: लोकरंगभूमीची संकेतव्यवस्था साधार स्पष्ट करा. (20 marks)

Asked 35 times in 2013–2024, most recently in 2024.

Q3b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘डेल हाईम्स’ ची ‘संदेशवहनात्मकक्षमता’ (Communicative competence) चे स्वरूप स्पष्ट करा. (15 marks)

Asked 39 times in 2013–2024, most recently in 2024.

Q3c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: विभक्तीचे प्रकार सांगून द्वितीया व चतुर्थी या विभक्तींचे प्रत्ययार्थासह विवरण करा. (15 marks)

Asked 33 times in 2013–2024, most recently in 2024.

Q4a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: अभ्यस्त शब्द म्हणजे काय ते सांगून अभ्यस्त शब्दाच्या प्रकारांचा परामर्श घ्या. (20 marks)

Asked 33 times in 2013–2024, most recently in 2024.

Q4b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: डांगी ही मराठीची बोली की गुजराथीची बोली यासंदर्भात झालेल्या वादाची साधार मीमांसा करा. (15 marks)

Asked 20 times in 2013–2024, most recently in 2024.

Q4c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: यादवकालीन मराठी भाषेची वैशिष्ट्यें सोदाहरण विशद करा. (15 marks)

Asked 15 times in 2013–2024, most recently in 2022.

Q5a. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: ‘श्रीगोविंदप्रभुचरित्रा’च्या आधारे म्हाइंभटांच्या लेखनशैलीची वैशिष्ट्ये साधार लिहा. (10 marks)

Asked 15 times in 2013–2024, most recently in 2024.

Q5b. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: मोरोपंतांच्या ‘श्लोककेकावली’ चे वेगळेपण सांगा. (10 marks)

Asked 10 times in 2013–2024, most recently in 2024.

Q5c. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: आधुनिकतावाद म्हणजे काय ते सांगून, साहित्याशी त्याचा अनुबंध स्पष्ट करा. (10 marks)

Asked 36 times in 2013–2024, most recently in 2024.

Q5d. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: समाजशास्त्रीय समीक्षापद्धतीच्या मर्यादा स्पष्ट करा. (10 marks)

Asked 19 times in 2013–2024, most recently in 2024.

Q5e. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: चळवळींचा साहित्यनिर्मितीवर कसा परिणाम होतो, ते स्त्रीवादी साहित्याच्या आधारे स्पष्ट करा. (10 marks)

Asked 36 times in 2013–2024, most recently in 2024.

Q6a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: “संत तुकारामांची कविता म्हणजे सामाजिक दांभिकतेवर चालवलेले एक उत्तम शस्त्र आहे” – या विधानाची साधकबाधक चर्चा करा. (20 marks)

Asked 17 times in 2013–2024, most recently in 2024.

Q6b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: शैलीवैज्ञानिक समीक्षा साहित्याचे योग्य मूल्यमापन करण्यास सक्षम आहे का? साधार चिकित्सा करा. (15 marks)

Asked 4 times in 2013–2024, most recently in 2023.

Q6c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: प्रबोधन कालखंडातील मराठी नाट्यवाङ्मयाच्या कामगिरीचे यथायोग्य मूल्यमापन करा. (15 marks)

Asked 7 times in 2013–2024, most recently in 2024.

Q7a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: शाहिरी कवितेची परंपरा विशद करून शाहीर रामजोशी यांच्या लावणीवाङ्मयाची वैशिष्ट्ये नमूद करा. (20 marks)

Asked 11 times in 2013–2024, most recently in 2024.

Q7b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘बखर वाङ्मय’ हे इतिहासाचे अधिकृत साधन ठरू शकते का? – साधकबाधक चर्चा करा. (15 marks)

Asked 9 times in 2013–2024, most recently in 2024.

Q7c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: साहित्य समीक्षेतील आस्वाद, आकलन आणि मूल्यमापन ही त्रिसूत्री स्पष्ट करा. (15 marks)

Asked 19 times in 2013–2024, most recently in 2024.

Q8a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: साहित्यनिर्मितीमागील विविध प्रेरणा स्पष्ट करा. (20 marks)

Asked 9 times in 2013–2024, most recently in 2023.

Q8b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: नवकवितेच्या पार्श्वभूमीवर बा.सी. मर्ढेकर यांच्या कवितेचे विश्लेषण करा. (15 marks)

Asked 15 times in 2013–2024, most recently in 2024.

Q8c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: मराठीतील पौराणिक कादंबरी लेखनाची वैशिष्ट्ये सोदाहरण लिहा. (15 marks)

Asked 24 times in 2013–2024, most recently in 2024.
Cover of the UPSC Mains Topic-wise and Year-wise PYQs book (2013–2026)

From the Optional Province team

Strengthen your GS papers

Our UPSC Mains Topic-wise & Year-wise PYQ Book (2013–2026) maps every GS question to the syllabus, so you know what UPSC asks and how often. Now available as a hard copy and an eBook.

Buy Hard Copy on AmazonBuy eBook (PDF)

Download a free sample

Paper II

Q1a. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: पंडितां: केशवद्या: सर्वांगी काई देखणें असे: देखणें ते डोळेनिचि कीं: तैसे तुम्ही माझे डोळे कीं गा पंडिता: केशवद्या: (10 marks)

Asked 23 times in 2013–2024, most recently in 2024.

Q1b. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: तुम्हांला विद्या शिकून कारकुनांच्या जागा न मिळाल्यास आम्हासारखी पंचांगे हाती घेऊन घरोघर भिक्षा का मागावयाच्या आहेत? (10 marks)

Asked 21 times in 2013–2024, most recently in 2024.

Q1c. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: तुम्ही औदार्यामुळे लग्न केलें की, कीर्तीच्या लोभासाठी लग्न केलें हे आज कोण पहावयांस आले आहे? आणि तुमच्यां हेतूंच्या उच्चतेवर तुमच्या मुलांची पदवी ठरते काय? (10 marks)

Asked 19 times in 2013–2024, most recently in 2024.

Q1d. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: माय गॉड! अगं, विचारते आहेस काय? उठून ये आधी भाऊला लिहिलं नाहीस ना आजारी आहेस म्हणून? काळजी करायचा तो. तसा बेफिकीर वाटला तरी तुझ्यावर माया आहे हो. (10 marks)

Asked 17 times in 2013–2024, most recently in 2024.

Q1e. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: माझा मनाला जरा टैलत चालल्यासारखं वाटलं… ती अशी पहिलीच टोचणारी चप्पल, ती होती दोन रूपयांची. मग मला वाटायचे, दोन रूपयांच्या चप्पलने टोचण्याशिवाय करावे तरी काय? (10 marks)

Asked 22 times in 2013–2024, most recently in 2024.

Q2a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: “‘स्मृतिस्थळ’ हे स्मरणरूप चरित्र आहे” या विधानाची चर्चा करा. (15 marks)

Asked 23 times in 2013–2024, most recently in 2024.

Q2b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: सत्यनिष्ठा व नीतिमत्ता या मूल्यांना प्राधान्य देत सामाजिक चारित्र्याची उभारणी म. फुले यांनी ‘सार्वजनिक सत्यधर्म’ मधून कशी केली आहे, ते स्पष्ट करा. (15 marks)

Asked 21 times in 2013–2024, most recently in 2024.

Q2c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: “‘ब्राह्मणकन्या’ या कादंबरीतल्या गौण पात्रांनी कथानकाला उठाव आणला आहे”, या विधानाची सत्यता पटवा. (20 marks)

Asked 19 times in 2013–2024, most recently in 2024.

Q3a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: “‘स्वभाव रेखन आणि विनोद-प्रचुर संवाद’ हेच ‘साष्टांग नमस्कार’ या नाटकाचे खरे बळ आहे” या विधानाची चर्चा करा. (15 marks)

Asked 19 times in 2013–2024, most recently in 2024.

Q3b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘शिळान’ या कथासंग्रहाच्या आधारे उद्धव शेळके यांच्या भाषाशैलीचे वेगळेपण विशद करा. (15 marks)

Asked 15 times in 2013–2024, most recently in 2024.

Q3c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘परखड सहानुभूतीपूर्ण जीवनदर्शनामुळे बाबुराव बागूल यांची कथा दलितत्वाच्या मर्यादा ओलांडून जाते,’ ‘जेव्हा मी जात चोरली होती’च्या आधारे स्पष्ट करा. (20 marks)

Asked 16 times in 2013–2024, most recently in 2024.

Q4a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: शरच्चंद्र मुक्तिबोध यांच्या ‘जन हे वोळतु जेथे’ या कादंबरीचे समकालिन मराठी कादंबरीपेक्षा वेगळेपण कोणते? ते विशद करा. (15 marks)

Asked before: a similar question came in 2017.

Q4b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: एका निरागस लाघवी पण जिद्दी मुलाच्या भावना प्र. ई. सोनकांबळे यांच्या ‘आठवणींचे पक्षी’ मधून सहजपणे व्यक्त झाल्या आहेत. हे विधान स्पष्ट करा. (15 marks)

Asked 22 times in 2013–2024, most recently in 2024.

Q4c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: स्त्रीच्या जीवनात काळानुरूप होणारी स्थित्यंतरे आणि बदलत जाणारे संदर्भ याचे प्रत्यंतर ‘एकेक पान गळावया’ या कादंबरीतून कसे येत रहाते. ते सविस्तर वर्णन करा. (20 marks)

Asked 17 times in 2013–2024, most recently in 2024.

Q5a. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: श्रीरंग गोपिकोत्संग धरुनि करि रंग हरी हा बाई।
कुंजांत मातला वसंत सांगु मी काई॥ (10 marks)

Asked 19 times in 2013–2024, most recently in 2024.

Q5b. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: प्रकट तिजपुढारी जाहला राजमौळी।
पदर परि न घेतां हार तैसा झळाळी॥
निज हृदयनिवासी काय बाहेरि आला।
निरखुनि दमयंती तेंवि मानी तयाला॥ (10 marks)

Asked before: a similar question came in 2018.

Q5c. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: मरणोत्तर वाटे होइल आशापूर्ती
स्वर्गीय मंदिरे घ्यायाला विश्रांती
लाभेल प्रभूची वा प्रमदांची प्रीती
त्या मतीस व्याकुळ इथेच अंतिम शांती
मातीवर चढणे एक नवा थर अंती! (10 marks)

Asked 23 times in 2013–2024, most recently in 2024.

Q5d. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: सर्व काही नाकारून माझे शब्द केव्हाच निघालेत
अजून तुझी आवराआवर झाली का नाही?
ह्या एकोणीस ठिगळांचा आता कशाला विचार?
अजून तुझी फूले माळून झालीत का नाही? (10 marks)

Asked 18 times in 2013–2024, most recently in 2024.

Q5e. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: कोठुनि येते मला कळेना
उदासीनता ही हृदयाला।
काय बोचते ते समजेना
हृदयाच्या अंतर्हृदयाला। (10 marks)

Asked 18 times in 2013–2024, most recently in 2024.

Q6a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: नामदेवांच्या उपदेशवाणीचे सार तुम्ही अभ्यासलेल्या अभंगांच्या आधारे थोडक्यात लिहा. (15 marks)

Asked 19 times in 2013–2024, most recently in 2024.

Q6b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘मराठमोळ्या स्त्रीचे सौंदर्य व तिच्या साजशृंगाराचे ढंगदार वर्णन हे लावणीचे महत्वाचे वैशिष्ठ्य होय,’ पैंजण संग्रहाच्या आधारे साधक-बाधक चर्चा करा. (15 marks)

Asked 19 times in 2013–2024, most recently in 2024.

Q6c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘भावनोत्कटतेपेक्षा कल्पनाविलासात रघुनाथ पंडित अधिक रमतो,’ ‘दमयंती-स्वयंवरा’च्या आधारे या विधानाचा परामर्श घ्या. (20 marks)

Asked 23 times in 2013–2024, most recently in 2024.

Q7a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: बालकवींच्या कवितेतून निसर्गाचे विविध विभ्रम कसे साकार झालेले आहेत ते सोदाहरण वर्णन करा. (15 marks)

Asked 18 times in 2013–2024, most recently in 2024.

Q7b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘विशाखा’ मध्ये स्वातंत्र्याकांक्षी समुहाची भावना व्यक्त करणारी कविता प्रामुख्याने आहे, चर्चा करा. (15 marks)

Asked 23 times in 2013–2024, most recently in 2024.

Q7c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: नारायण सुर्वे यांनी सूर्ययुगाची सुरूवात करून आधुनिक मराठी कवितेला कोणती वैशिष्ट्यपूर्ण देणगी दिली? ‘जाहिरनामा’ मधील कवितांच्या आधारे स्पष्ट करा. (20 marks)

Asked 18 times in 2013–2024, most recently in 2024.

Q8a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘नाविन्य आणि लावण्य यांच्या सुंदर मिलाफमुळेच कवी ग्रेस यांची कविता रसिकांना आनंद देते’ या विधानाची यथार्थता ‘संध्याकाळच्या कविता’ संग्रहा आधारे पटवा. (15 marks)

Asked 16 times in 2013–2024, most recently in 2024.

Q8b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘या सत्तेत जीव रमत नाही’ या संग्रहातील कविता दलितांच्या जाणिवा आणि दुःख यांना एक नवा आकार देते, कसे ते सांगा. (15 marks)

Asked 17 times in 2013–2024, most recently in 2024.

Q8c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: विं. दा. करंदीकर यांची कविता प्रगाढ वैचारिकता प्रगट करते त्यासोबतच नाजूक भावसौंदर्याचाही प्रत्यय देते, हे विधान ‘मृदगंध’च्या आधारे स्पष्ट करा. (20 marks)

Asked 15 times in 2013–2024, most recently in 2024.

Spotted an error? Tell us.

We classify every PYQ with care, but mistakes can slip in. If a question is in the wrong topic, has a typo, the wrong year, or is missing, let us know. We review every report and update the page.

Report an Error

Spotted something wrong?

If a question is in the wrong unit or a match looks wrong, please report an error.

Related: Overall Marathi Literature PYQ analysis · Year-wise question papers · Topic-wise PYQs

Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted