Menu Close

साहित्यसमीक्षा – Marathi Literature Optional PYQs (Paper I, Unit 3)

Here are all 51 questions on साहित्यसमीक्षा asked in UPSC Marathi Literature Optional Paper I (2009–2026), arranged under the 4 topics of this unit. Within each topic the latest questions come first.

Each question ends with a code such as [2024/15m/3b] – the year, the marks, the word limit (where UPSC set one) and the question number in the paper.

Topic-wise weightage graph of साहित्यसमीक्षा, Marathi Literature Optional Paper I
Topic-wise weightage of साहित्यसमीक्षा (Marathi Literature Optional Paper I) – share of marks asked from each topic.

3.1] साहित्याचे स्वरूप आणि प्रयोजन

12 questions

  1. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: साहित्यनिर्मितीमागील विविध प्रेरणा स्पष्ट करा. [2025/20m/8a]

  2. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवाचे विशेष सांगा. [2023/15m/8c]

  3. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: साहित्याच्या स्वरूप आणि कार्याची चर्चा करा. [2022/10m/5d]

  4. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 150 शब्दांत लिहा: साहित्यकृतीचे स्वरूप-विशेष उलगडून सांगा. [2020/10m/5d]

  5. पुढील प्रश्नांची उत्तरे द्या: साहित्य आणि इतर कला यांचा अनुबंध सांगून साहित्याचे वेगळेपण स्पष्ट करा. [2020/15m/8c]

  6. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: साहित्याचे स्वरूप स्पष्ट करा. [2019/10m/5e]

  7. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: साहित्य हे भाषिक व साहित्यिक संकेतांचे पालन व उल्लंघन करीत असते म्हणजे काय, ते विवरण करून सांगा. [2016/20m/7a]

  8. साहित्याचे प्रयोजन कोणकोणत्या प्रकारचे असते, त्याचा थोडक्यात आढावा घ्या. [2015/20m/6a]

  9. ललित साहित्याचे शास्त्रीय साहित्याहून असणारे वेगळेपण कशा प्रकारे मांडता येईल? [2014/20m/8a]

  10. साहित्याचे प्रयोजन हे साहित्याच्या स्वरूपावरून ठरविणे योग्य आहे की स्वतंत्रपणे ठरविणे योग्य आहे, याची शहानिशा करा. [2013/15m/8b]

  11. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 150 शब्दांत लिहा: ‘लेखनगर्भ आत्मनिष्ठा’ म्हणजे काय, ते स्पष्ट करा. [2012/12m/5e]

  12. “साहित्यकृतीचे स्वरूप तिच्या प्रयोजनावर अवलंबून असते” या विधानाचे परीक्षण करा. [2010/60m/7]

Cover of the UPSC Prelims Topic-wise PYQ book with detailed explanations

From the Optional Province team

Preparing for Prelims too?

Our UPSC Prelims Topic-wise PYQ Book covers every Prelims question with detailed explanations, so you can see exactly where UPSC asks from. Now available as a hard copy and an eBook.

Buy Hard Copy on AmazonBuy eBook (PDF)

Download a free sample

3.2] साहित्याचे मूल्यमापन

7 questions

  1. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: शैलीवैज्ञानिक समीक्षा साहित्याचे योग्य मूल्यमापन करण्यास सक्षम आहे का? साधार चिकित्सा करा. [2025/15m/6b]

  2. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: साहित्याचे मूल्यमापन करण्यात आस्वादक समीक्षा कितपत यशस्वी ठरते, ते साधार लिहा. [2023/15m/6c]

  3. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: साहित्याच्या मूल्यमापनाची आवश्यकता प्रतिपादन करा. [2022/15m/6b]

  4. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: साहित्याच्या मूल्यमापनाचे महत्त्व विशद करा. [2019/15m/7c]

  5. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे शंभर पन्नास (150) शब्दांत लिहा: सामाजिक बांधिलकी हे साहित्याच्या श्रेष्ठतेचे गमक मानता येईल का? [2013/10m/5e]

  6. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 150 शब्दांत लिहा: समाजशास्त्रीय समीक्षा साहित्यकृतीच्या मूल्यमापनास उपयुक्त ठरते, की केवळ आकलनास? सकारण लिहा. [2012/12m/5d]

  7. दलित साहित्याच्या मूल्यमापनासाठी वेगळ्या स्वतंत्र साहित्यशास्त्राची आवश्यकता आहे काय, याविषयी साधकबाधक चर्चा करा. [2010/60m/8]

3.3] समीक्षेचे स्वरूप, उद्दिष्टे आणि पद्धती

29 questions

  1. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: आस्वादक समीक्षेचे स्वरूप स्पष्ट करा. [2026/10m/5c]

  2. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: साहित्य समीक्षा ही साहित्याच्या आकलनास कशी प्रेरक ठरते, ते सविस्तर वर्णन करा. [2026/15m/7b]

  3. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: स्त्रीवादाची संकल्पना स्पष्ट करून स्त्रीवादी साहित्य समीक्षेचा सांगोपांग परिचय करून द्या. [2026/20m/8a]

  4. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: समाजशास्त्रीय समीक्षापद्धतीच्या मर्यादा स्पष्ट करा. [2025/10m/5d]

  5. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: शैलीवैज्ञानिक समीक्षा साहित्याचे योग्य मूल्यमापन करण्यास सक्षम आहे का? साधार चिकित्सा करा. [2025/15m/6b]

  6. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: साहित्य समीक्षेतील आस्वाद, आकलन आणि मूल्यमापन ही त्रिसूत्री स्पष्ट करा. [2025/15m/7c]

  7. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: आदिबंधात्मक समीक्षेची संकल्पना स्पष्ट करा. [2024/10m/5e]

  8. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: साहित्य समीक्षेचे स्वरूप सांगून वाङ्मय व्यवहारातील समीक्षेची आवश्यकता अधोरेखित करा. [2024/15m/7b]

  9. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: समाजशास्त्रीय समीक्षेची आवश्यकता स्पष्ट करा. [2023/10m/5e]

  10. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: साहित्याचे मूल्यमापन करण्यात आस्वादक समीक्षा कितपत यशस्वी ठरते, ते साधार लिहा. [2023/15m/6c]

  11. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: समीक्षा म्हणजे काय, ते सांगून साहित्याच्या आकलनात समीक्षेचे महत्त्व स्पष्ट करा. [2023/20m/7a]

  12. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: स्वातंत्र्योत्तर मराठी समीक्षेच्या वाटचालीतील विविध प्रवाहांची ओळख करून द्या. [2022/15m/7c]

  13. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: उपयोजित समीक्षेचे कार्य स्पष्ट करा. [2021/10m/5d]

  14. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: साहित्यसमीक्षेचे स्वरूप सांगून ठळक उद्दिष्टे नोंदवा. [2021/15m/6c]

  15. पुढील प्रश्नांची उत्तरे द्या: समीक्षेच्या विविध पद्धतींची माहिती द्या. [2020/15m/6b]

  16. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: साहित्यसमीक्षेच्या निरनिराळ्या पद्धती कोणत्या, ते सांगून त्यांसंबंधी सोदाहरण चर्चा करा. [2019/15m/8c]

  17. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: आस्वादक समीक्षेचे महत्त्व अधोरेखित करा. [2018/10m/5d]

  18. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: साहित्यसमीक्षेची निरनिराळी कार्ये कोणती? त्यांचे वाचकांस कशा प्रकारे साहाय्य होते? [2018/20m/8a]

  19. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: साहित्यसमीक्षेचे साहित्याच्या क्षेत्रातील स्थान अधोरेखित करा. [2017/15m/6b]

  20. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: साहित्यसमीक्षेच्या पद्धतींचा परिचय करून द्या. [2017/15m/8c]

  21. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: साहित्यसमीक्षा ही व्यामिश्र स्वरूपाची प्रवाही प्रक्रिया आहे, असे का म्हटले जाते? विवेचन करा. [2016/15m/7b]

  22. साहित्यांची समीक्षा ही एखादी साहित्यकृती अधिक चांगल्या तऱ्हेने समजून घेण्यासाठी आवश्यक असते का ते स्पष्ट करा. [2015/15m/6b]

  23. वाचकास व लेखकास समीक्षा कोणकोणत्या प्रकारे उपयोगी पडते? [2014/15m/8b]

  24. आस्वादक समीक्षा ही समीक्षाच नव्हे, या मताचा परामर्श घ्या. [2014/15m/8c]

  25. आधुनिक साहित्याची समीक्षा करताना संस्कृत साहित्यशास्त्राचा उपयोग कितपत होऊ शकेल, त्याची चर्चा करा. [2013/20m/8a]

  26. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 150 शब्दांत लिहा: समाजशास्त्रीय समीक्षा साहित्यकृतीच्या मूल्यमापनास उपयुक्त ठरते, की केवळ आकलनास? सकारण लिहा. [2012/12m/5d]

  27. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे 250 शब्दांत लिहा: साहित्याच्या आकलनास कोणती समीक्षापद्धती अधिक उपयुक्त ठरते, ते साधार लिहा. [2012/20m/8c]

  28. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास शब्दांत लिहा: साहित्यकृतीची समीक्षा करताना तिच्या निर्मिती मागील लेखकाची भूमिका लक्षात घेणे आवश्यक आहे का? सकारण लिहा. [2011/15m/5d]

  29. चरित्रात्मक समीक्षापद्धती आता कालबाह्य झाली आहे असे तुम्हास वाटते का? साधकबाधक चर्चा करा. [2009/60m/7]

3.4] साहित्य, संस्कृती आणि समाज

6 questions

  1. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: साहित्य आणि संस्कृती ह्यांचा अनुबंध स्पष्ट करा. [2023/10m/5c]

  2. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: समाज आणि त्याची संस्कृती या दोहोंचा साहित्याशी असलेला संबंध स्पष्ट करा. [2019/15m/6b]

  3. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: साहित्य, समाज आणि संस्कृती यांच्यातील परस्परसंबंध उलगडून दाखवा. [2018/15m/6b]

  4. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशे पन्नास (150) शब्दांत लिहा: साहित्य आणि समाज ह्यांच्या परस्परसंबंधावर प्रकाश टाका. [2017/10m/5e]

  5. साहित्याचा समाजाशी असलेला संबंध कशाप्रकारचा असतो, त्याचे विवेचन करा. [2015/15m/6c]

  6. साहित्य अणि समाज यांच्यात कोणत्या प्रकारचे संबंध असतात? विवेचन करा. [2014/15m/7c]

Cover of the UPSC Mains Topic-wise and Year-wise PYQs book (2013–2026)

From the Optional Province team

Strengthen your GS papers

Our UPSC Mains Topic-wise & Year-wise PYQ Book (2013–2026) maps every GS question to the syllabus, so you know what UPSC asks and how often. Now available as a hard copy and an eBook.

Buy Hard Copy on AmazonBuy eBook (PDF)

Download a free sample

Spotted an error? Tell us.

We classify every PYQ with care, but mistakes can slip in. If a question is in the wrong topic, has a typo, the wrong year, or is missing, let us know. We review every report and update the page.

Report an Error

« Previous: मराठी साहित्याचा इतिहास · Next: विभाग अ: गद्य »

Back to: Marathi Literature Optional PYQs – Topic-wise

Last updated: 2 November 2026