Menu Close

Marathi Literature Optional 2022 Paper Analysis

Every question from the Marathi Literature Optional papers of UPSC Mains 2022, placed in its syllabus unit and checked against all questions asked from 2013 to 2021. See what was familiar, what came back and what was new.

Other years:

What stood out in 2022

  • 3 questions were close repeats of an earlier paper: Q2a (Paper I), first seen in 2015; Q3b (Paper I), first seen in 2020; Q5e (Paper I), first seen in 2020.
  • Every question came from a topic UPSC had asked recently.

Which units got the marks in 2022

Marks asked from each unit in 2022 (dark bar) against its average for 2013–2021 (grey bar).

Paper I

Paper II

A question that fits two units is split equally between them.

Cover of the UPSC Prelims Topic-wise PYQ book with detailed explanations

From the Optional Province team

Preparing for Prelims too?

Our UPSC Prelims Topic-wise PYQ Book covers every Prelims question with detailed explanations, so you can see exactly where UPSC asks from. Now available as a hard copy and an eBook.

Buy Hard Copy on AmazonBuy eBook (PDF)

Download a free sample

Paper I

Q1a. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: भाषेचे स्वरूप स्पष्ट करून ‘हॉकेट’ प्रणीत भाषेची लक्षणे सांगा. (10 marks)

Asked 30 times in 2013–2021, most recently in 2021.

Q1b. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: प्रमाणभाषा आणि बोली यांच्यातील साम्यभेद विशद करा. (10 marks)

Asked 18 times in 2013–2021, most recently in 2021.

Q1c. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: बोली अभ्यासाचे महत्त्व सांगून अहिराणीची भाषिक वैशिष्ट्ये सांगा. (10 marks)

Asked 14 times in 2013–2021, most recently in 2021.

Q1d. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: मराठीतील विभक्तींचे त्यांच्या प्रत्ययार्थासह स्वरूप स्पष्ट करा. (10 marks)

Asked 22 times in 2013–2021, most recently in 2021.

Q1e. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: लोकनाट्याची वैशिष्ट्ये सांगून ‘तमाशा’ व ‘दंढार’ या लोकनाट्य प्रकारांची ओळख करून द्या. (10 marks)

Asked 26 times in 2013–2021, most recently in 2021.

Q2a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘भाषा ही ध्वनिसंकेतांनी बनलेली संप्रेषण प्रणाली आहे’ या विधानाची सार्थकता पटवून द्या. (20 marks)

Asked before: a similar question came in 2015.

Q2b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘मराठी भाषेला फार्सीने प्रभावित केले’ हे सतराच्या शतकातील भाषेच्या आधाराने स्पष्ट करा. (15 marks)

Asked 13 times in 2013–2021, most recently in 2021.

Q2c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: लोकगीताचा अर्थ सांगून मराठी लोकगीतांची वैविध्यता पटवून द्या. (15 marks)

Asked 26 times in 2013–2021, most recently in 2021.

Q3a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: भाषा भिन्नतेची प्रमुख कारणे विशद करा. (20 marks)

Asked 18 times in 2013–2021, most recently in 2021.

Q3b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: प्रयोग म्हणजे काय? प्रयोगाचे प्रकार सांगून कर्मणी प्रयोगाचा सोदाहरण परिचय द्या. (15 marks)

Asked before: a similar question came in 2020.

Q3c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: लोककथा म्हणजे काय? लोककथांचे स्वरूप-विशेष वर्णन करा. (15 marks)

Asked 26 times in 2013–2021, most recently in 2021.

Q4a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: तेराव्या शतकातील मराठी भाषेचे स्वरूप-विशेष स्पष्ट करा. (20 marks)

Asked 13 times in 2013–2021, most recently in 2021.

Q4b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: शब्दांच्या जाती किती आणि कोणत्या? हे सोदाहरण लिहा. (15 marks)

Asked 22 times in 2013–2021, most recently in 2021.

Q4c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: वऱ्हाडी बोलीची भाषावैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा. (15 marks)

Asked 14 times in 2013–2021, most recently in 2021.

Q5a. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: मराठी साहित्यातील महानुभावांच्या गद्य साहित्यकृतींचे स्थान निश्चित करा. (10 marks)

Asked 12 times in 2013–2021, most recently in 2021.

Q5b. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: वारकरी संप्रदायातील संतांचे सामाजिक व सांस्कृतिक योगदान स्पष्ट करा. (10 marks)

Asked 14 times in 2013–2021, most recently in 2021.

Q5c. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: शाहिरीकाव्याचा अर्थ सांगून शाहीर अनंत फंदी यांच्या काव्याची वैशिष्ट्ये सांगा. (10 marks)

Asked 8 times in 2013–2021, most recently in 2021.

Q5d. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: साहित्याच्या स्वरूप आणि कार्याची चर्चा करा. (10 marks)

Asked 7 times in 2013–2021, most recently in 2020.

Q5e. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: स्त्रीवादी साहित्याची संकल्पना स्पष्ट करून त्याचे स्वरूप विशद करा. (10 marks)

Asked before: a similar question came in 2020.

Q6a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: पंडिती कवितेचे निराळेपण सांगून रघुनाथ पंडिताच्या आख्यान काव्याची वैशिष्ट्ये सांगा. (20 marks)

Asked 7 times in 2013–2021, most recently in 2021.

Q6b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: साहित्याच्या मूल्यमापनाची आवश्यकता प्रतिपादन करा. (15 marks)

Asked 2 times in 2013–2021, most recently in 2019.

Q6c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘सामाजिक जाणिवेच्या कवितेने आधुनिक मराठी कविता अधिक समृद्ध केली’ या विधानाची सार्थकता सोदाहरण स्पष्ट करा. (15 marks)

Asked 12 times in 2013–2021, most recently in 2021.

Q7a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: स्वातंत्र्योत्तर कालखंडात झालेल्या कथावाङ्मयातील बदलाचे स्वरूप विशद करा. (20 marks)

Asked 20 times in 2013–2021, most recently in 2021.

Q7b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘दलित साहित्य हे दलित चळवळीचे साहित्य आहे’ या विधानाची सार्थकता पटवून द्या. (15 marks)

Asked 27 times in 2013–2021, most recently in 2021.

Q7c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: स्वातंत्र्योत्तर मराठी समीक्षेच्या वाटचालीतील विविध प्रवाहांची ओळख करून द्या. (15 marks)

Asked 13 times in 2013–2021, most recently in 2021.

Q8a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: बखर म्हणजे काय? ‘सभासदाची बखर’ मधून शिवाजी महाराजांचा जीवनपट कसा साकार झाला ते वर्णन करा. (20 marks)

Asked 6 times in 2013–2021, most recently in 2020.

Q8b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘महात्मा जोतीराव फुले यांच्या साहित्याने मराठी साहित्याच्या आशय-अभिव्यक्तीचे स्वरूप बदलले’ या विधानाची चर्चा करा. (15 marks)

Asked 27 times in 2013–2021, most recently in 2021.

Q8c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘१८५० ते १९५० या काळात प्रबोधन-परिवर्तनाच्या चळवळीने सामाजिक-सांस्कृतिक आणि वाङ्मयीन बदल घडून आला’ या विधानाची सार्थकता स्पष्ट करा. (15 marks)

Asked 27 times in 2013–2021, most recently in 2021.
Cover of the UPSC Mains Topic-wise and Year-wise PYQs book (2013–2026)

From the Optional Province team

Strengthen your GS papers

Our UPSC Mains Topic-wise & Year-wise PYQ Book (2013–2026) maps every GS question to the syllabus, so you know what UPSC asks and how often. Now available as a hard copy and an eBook.

Buy Hard Copy on AmazonBuy eBook (PDF)

Download a free sample

Paper II

Q1a. पुढील पाच उत्ताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: एक वेळ एके ब्राह्मणे भटोबासाते पूसीलेः “हा भटो तुमचि मुर्ति झळझळीत दिसत असेः तरि तुम्ही काइ त्रीकाळ स्नान करीता?” तंवं भटोबासी म्हणीतलेंः “पंचवीस वरूषे भिक्षेसी जालीः परि तै लागौनि उष्णवणी आन सीतलवणीः आंगी लावीली नाही.” तंवं तेणे म्हणीतलेंः “तरि हें कैसे भटो?” भटोबासी म्हणीतलेंः “गगनी तारांगणें झळझळीत दिसतिः ते काइ तयांचें मंदिर झळकताएः किं आतौल आहे तें झळकताए?” भटोबासी म्हणीतलेंः “तैसे माझीया राजमंदिरामध्ये वस्तु आहेः ते क्रीडताएः म्हणौनि माझी मुर्ति झळझळिताएः”॥ (10 marks)

Asked 17 times in 2013–2021, most recently in 2021.

Q1b. पुढील पाच उत्ताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: विश्वासला चार महिने सक्त मजुरीची शिक्षा झाली. त्यानं ती मुकाट्यानं ऐकली शिक्षेच्या अवधीत त्यानं इकडंतिकडं पाहिलं नाही. स्वतःसाठी कोणतीच सवलत मागितली नाही. शारीरिक कष्ट जणू तो स्वेच्छेनं करीत होता. त्यानं कसलीच कसूर केली नाही. भोवताली बघणं आणि विचार करणं एवढंच काम जणू तो करीत होता. त्यामुळं त्याची प्रकृती बरीच सुद्दढ झाली. तो बाहेर आला तेव्हा शांत डोळ्यांनी बाहेरच्या जगाकडं बघू लागला. आपल्या घराशी आला तेव्हा त्याला जाणवलं की अरे! आपण आपल्या घरासमोर उभे आहोत! (10 marks)

Asked 12 times in 2013–2021, most recently in 2021.

Q1c. पुढील पाच उत्ताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: काम मातीचे व माती कामांची कारण शेवटी माणूसही मातीच व मातीच माणूस व माणसापेक्षा श्रेष्ठ. कारण मातीच जगवतेना साऱ्या प्राण्यांना, माणसांना. आपले सारे कष्ट उपसून व स्वतः झिजून म्हणूनच ती काळी माती व तिच्या धनावर पोसले जाणारे आम्ही सारे तिचेच धन आरंभापासून ते शेवटपर्यन्त. (10 marks)

Asked 16 times in 2013–2021, most recently in 2021.

Q1d. पुढील पाच उत्ताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: बाटे तुज मृगया। ही का?
समजसि जग जणुं। जंगल सारें,
आणिक स्त्रीजन। वन्य पशु कां?
बघुनि मृगातें। कस्तुरी मिळते,
लाभे तैशी। प्रीति कधीं का? (10 marks)

Asked 14 times in 2013–2021, most recently in 2021.

Q1e. पुढील पाच उत्ताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: मुलाचे हे कानाचे पडदे फाडणारे कराल क्रंदन ऐकून म्हातारा रडू लागला. थरथरू लागला. त्याच्याकडे दिनवाण्या नजरेने पाहू लागला; आणि बापाचे अश्रू आणि त्याच्या अंगाचा चाललेला कंप पाहून जयचंद खाली बसला. त्याची छाती चोळू लागला. डोळे पुसू लागला. आणि त्याच्या स्वच्छ सुकुमार बोटांतील प्रेम पाहून म्हाताऱ्याने त्याचे डोके ओढून आपल्या छातीवर ठेवले. ते तो गोंजारू लागला आणि गेल्या दोन-चार-पाच वर्षांपासून घरात असूनही मानसिक दृष्ट्या एकाकी झालेला जय पितृसुखाचे सुख घेत तसेच डोके ठेवून बसला. उन्हात जळणारे शेत जसे कोसळणारा पाऊस पिऊन सुगंधू लागते, फुलू लागते, तसा तोही स्नेहस्निग्ध होऊन सुगंधू लागला. (10 marks)

Asked 11 times in 2013–2021, most recently in 2021.

Q2a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘स्मृतिस्थळ’ या ग्रंथात यादवकालीन सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक जीवनसंदर्भ सहजभावाने साकारलेले दिसतात, साधार लिहा. (15 marks)

Asked 17 times in 2013–2021, most recently in 2021.

Q2b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘शेतकऱ्याचा आसूड’ या ग्रंथात शेतकऱ्यांच्या स्थितिगतीचे जे चित्रण आढळते ते सार्वकालिक ठरणारे आहे, हे विधान सोदाहरण स्पष्ट करा. (15 marks)

Asked 16 times in 2013–2021, most recently in 2021.

Q2c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘ब्राह्मणकन्या’ या कादंबरीतील आशयविषयाची सामाजिकतेच्या अंगाने चिकित्सा करा. (20 marks)

Asked 15 times in 2013–2021, most recently in 2021.

Q3a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘साष्टांग नमस्कार’, हे एक प्रयोगशील-व्यावसायिक नाटक आहे, या विधानाची सोदाहरण चर्चा करा. (15 marks)

Asked 14 times in 2013–2021, most recently in 2021.

Q3b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘बाबुराव बागुलांची कथा सामाजिक, आर्थिक या दोन्ही अंगांनी नाडलेल्यांचे भावविश्व साकारते’ हे मत ‘जेव्हा मी जात चोरली होती’ मधील कथांच्या आधारे स्पष्ट करा. (15 marks)

Asked 11 times in 2013–2021, most recently in 2021.

Q3c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘शिळान’ कथासंग्रहातील स्त्रियांच्या अनेकस्तरीय जीवनसंघर्षाचे स्वरूप सोदाहरण विशद करा. (20 marks)

Asked 12 times in 2013–2021, most recently in 2021.

Q4a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘जन हे वोळतु जेथे’ या कादंबरीतील पात्रचित्रणाचे स्वरूप साधार लिहा. (15 marks)

Asked 12 times in 2013–2021, most recently in 2021.

Q4b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘आठवणींचे पक्षी’ या आत्मकथनाची वैशिष्ट्ये उदाहरणे देऊन नमूद करा. (15 marks)

Asked 16 times in 2013–2021, most recently in 2021.

Q4c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: “लग्नसंस्थेची सर्वांगीण चिकित्सा ‘एकेक पान गळावया’ या संग्रहातील कथांमधून झालेली आढळते”, या मताची यथार्थता पटवा. (20 marks)

Asked 13 times in 2013–2021, most recently in 2021.

Q5a. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: हडबडलीं पातकें। घेता रामनाम एकें॥
नाम घेतां ततक्षणीं। चित्रगुप्तें सांडिली लेखणी॥
घेऊनि पूजेचा संभार। ब्रह्मा येतसे समोर॥
नामा म्हणे जरी हे लटकें। तरी छेदावें मस्तक॥ (10 marks)

Asked 13 times in 2013–2021, most recently in 2021.

Q5b. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: ऐक राया तूं थोर दयासिंधू। नीतिसुंदर तूं, तूंचि दीनबंधू॥
निखंदूनी बोलिलों नको मंदूं। सकल-वंदनीय पाय तुझे वंदूं॥
पारधीमाजी खगा मृगाराजे। करिति हिंसा जे ते बरीच साजे॥
तुवां दिधली मज मोकळीकगाजे। दया केली हे कीर्ति तुझी गाजे॥
हंस मिळणेच कठीण महीलोकी। सोनयाचा तो नवल हें विलोकीं॥
तशा मजलाही सोडिलें तुवा की। तुझा ऐसा उपकार मी न झांकीं॥ (10 marks)

Asked 17 times in 2013–2021, most recently in 2021.

Q5c. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: भिंत खचली, कलथून खांब गेला,
जुनी पडकी उद्‌ध्वस्त धर्मशाला;
तिच्या कौलारीं बसुनि पारवा तो
खिन्न नीरस एकांतगीत गातो. (10 marks)

Asked 13 times in 2013–2021, most recently in 2021.

Q5d. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: प्रासाद भिडूं द्या गगनाला गर्वांत
डोलुं द्या पताका सत्तेच्या उन्मत्त
दौलती उठू द्या प्राशुनि दुर्बळ रक्त
कोसळेल इमला समूळ अेकारातीं
मातीवर चढणें अेंक नवा थर अंती! (10 marks)

Asked 17 times in 2013–2021, most recently in 2021.

Q5e. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: या चवताळलेल्या भूकिस्तांच्या झुंडी
कुणीकडून आल्या कुठे निघाल्या?
या शहराच्या चौकाचौकात उभारलेले
क्रांतिकारकांचे पुतळे उखडून कुठे गेल्या? (10 marks)

Asked 14 times in 2013–2021, most recently in 2021.

Q6a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: नामदेवांच्या अभंगांतून वत्सल आणि करुण हे दोन्ही रस अभिव्यक्त झाले आहेत, कसे ते सोदाहरण लिहा. (15 marks)

Asked 13 times in 2013–2021, most recently in 2021.

Q6b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘नारायण सुर्वे यांच्या कवितांमधून प्रकटलेले आशय-विचारविश्व वास्तवाभिमुख आहे’ या विधानातील सत्यासत्यता ‘जाहीरनामा’च्या आधारे स्पष्ट करा. (15 marks)

Asked 14 times in 2013–2021, most recently in 2021.

Q6c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘शाहिरी काव्य महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब आहे’ हे विधान ‘पैंजण’च्या आधारे पटवून द्या. (20 marks)

Asked 14 times in 2013–2021, most recently in 2021.

Q7a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘रघुनाथ पंडिताची वर्णनशैली ही श्रेष्ठ दर्जाची होती’, हे मत ‘दमयंती स्वयंवर’च्या आधारे स्पष्ट करा. (15 marks)

Asked 17 times in 2013–2021, most recently in 2021.

Q7b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘उदासिनता हा बालकवींच्या कवितांचा मुख्य स्वर आहे’ या विधानाची यथार्थता पटवा. (15 marks)

Asked 13 times in 2013–2021, most recently in 2021.

Q7c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ग्रेस यांच्या ‘संध्याकाळच्या कवितां’ मधील प्रतिभासृष्टीचे स्वरूप साधार उलगडून दाखवा. (20 marks)

Asked 13 times in 2013–2021, most recently in 2021.

Q8a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘विशाखा’ मध्ये सामाजिक व राजकीय जीवनजाणिवा कशा व्यक्त झाल्या आहेत ते सोदाहरण लिहा. (15 marks)

Asked 17 times in 2013–2021, most recently in 2021.

Q8b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: नामदेव ढसाळांच्या कवितांमधून आविष्कृत झालेला अनुभव व्यामिश्र स्वरूपाचा आहे हे मत ‘या सत्तेत जीव रमत नाही’ मधील कवितांच्या आधारे स्पष्ट करा. (15 marks)

Asked 14 times in 2013–2021, most recently in 2021.

Q8c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘मृद्‌गंध’ या काव्यसंग्रहाच्या आधारे विंदा करंदीकरांच्या प्रतिभेची विविधता साधार विशद करा. (20 marks)

Asked 11 times in 2013–2021, most recently in 2021.

Spotted an error? Tell us.

We classify every PYQ with care, but mistakes can slip in. If a question is in the wrong topic, has a typo, the wrong year, or is missing, let us know. We review every report and update the page.

Report an Error

Spotted something wrong?

If a question is in the wrong unit or a match looks wrong, please report an error.

Related: Overall Marathi Literature PYQ analysis · Year-wise question papers · Topic-wise PYQs

Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted